MahaGenco Bharti 2023 | MahaGenco भरती २०२३

MahaGenco Bharti 2023 MahaGenco Bharti 2023 : MAHAGenco यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “प्रशिक्षणार्थी” पदांसाठी एकूण २०० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये … Read more