Maharashtra Urban Co op Bank Bharti , बँकेत लिपिक पदासाठी भरती

Maharashtra Urban Co op Bank Bharti Maharashtra Urban Co op Bank Bharti : महाराष्ट्र अर्बन कॉ ऑप बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी एकूण १५ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जानेवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक … Read more