Mahavitaran Dharashiv Bharti 2023 | महावितरण धाराशिव भरती २०२३

Mahavitaran Dharashiv Bharti 2023 Mahavitaran Dharashiv Bharti 2023 : महावितरण धाराशिव यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वीजतंत्री , तारतंत्री , संगणक चालक” पदांसाठी एकूण १५० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी … Read more