MCED Recruitment 2023 | महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र येथे भरती सुरु

MCED Recruitment 2023 MCED Recruitment 2023 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “लेखा सहाय्यक” पदांसाठी एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more