Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti | मिरा भाईंदर महानगरपालिका भरती
Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti : मिरा भाईंदर महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “क्षयरोग आरोग्य कार्यकर्ता” पदांसाठी एकूण ०२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more