NCB Driver Recruitment 2024, Apply Now For 31 Vacancies

NCB Driver Recruitment 2024 NCB Driver Recruitment 2024 : अंमली पदार्थ नियंत्रण विभाग [ NCB ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कर्मचारी वाहन चालक” पदांसाठी एकूण ३१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. … Read more