NIACL AO Recruitment 2023 | न्यू इंडिया अशोरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती सुरु

NIACL AO Recruitment 2023 NIACL AO Recruitment 2023 : न्यू इंडिया अशोरन्स कंपनी लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “प्रशासकीय अधिकारी” पदांसाठी एकूण ४५० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या … Read more