North Eastern Railway Recruitment | उत्तर पूर्व रेल्वे भरती २०२३

North Eastern Railway Recruitment North Eastern Railway Recruitment : उत्तर पूर्व रेल्वे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ट्रेड अप्रेंटिस” पदांसाठी एकूण ११०४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी … Read more