ONGC Recruitment 2023 | ONGC अंतर्गत २५०० जागांसाठी भरती

ONGC Recruitment 2023 ONGC Recruitment 2023 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ [ ONGC ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “शिकाऊ उमेदवार” पदांसाठी एकूण २५०० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या … Read more