Pune Banks Association Bharti | पुणे बँक असोसिएशन भरती

Pune Banks Association Bharti Pune Banks Association Bharti : पुणे बँक असोसिएशन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “प्रशिक्षणार्थी  लिपिक” पदांसाठी एकूण १९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज … Read more