Ratnagiri Police Patil Bharti 2023 | रत्नागिरी पोलीस पाटील भरती

Ratnagiri Police Patil Bharti 2023 Ratnagiri Police Patil Bharti 2023 : रत्नागिरी जिल्हा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “पोलीस पाटील” पदांसाठी एकूण १६९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी … Read more