SEBI Grade A Notification 2024 | Apply Now For 97 Vacancies

SEBI Grade A Notification 2024 SEBI Grade A Notification 2024 : सिक्‍युरिटीज ॲन्ड एक्‍स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Grade A Officer” पदासाठी एकूण 97 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली … Read more