SIMCO Recruitment 2024 , Apply Now For 48 Vacancies

SIMCO Recruitment 2024 SIMCO Recruitment 2024 : साऊथ इंडिया मल्टि स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी [ SIMCO ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “ऑफिस असिस्टन्ट , सेल्समन , पर्यवेक्षक” पदांसाठी एकूण ४८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. … Read more