Sindhudurg Kotwal Bharti | सिंधुदुर्ग येथे कोतवाल पदाची ५१ जागांसाठी भरती

Sindhudurg Kotwal Bharti Sindhudurg Kotwal Bharti : सिंधुदुर्ग जिल्हा समिती यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कोतवाल” पदांसाठी एकूण ५१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. … Read more