South Central Railway Recruitment 2023 | दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत भरती सुरु

South Central Railway Recruitment 2023 South Central Railway Recruitment 2023 : दक्षिण मध्य रेल्वे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध” पदांसाठी एकूण १०१४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे … Read more