SSC MTS Recruitment 2023 | स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS & हवालदार पदासाठी भरती सुरु

SSC MTS Recruitment 2023 SSC MTS Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शन कमिशन यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “MTS & हवालदार ” पदांसाठी एकूण १५५८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या … Read more