Vasai Virar Municipality Recruitment | वसई विरार महानगरपालिका येथे भरती सुरु

Vasai Virar Municipality Recruitment Vasai Virar Municipality Recruitment : वसई विरार महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वैद्यकीय अधिकारी” पदांसाठी एकूण ०४ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी … Read more