Thane Municipal Corporation Bharti
Thane Municipal Corporation Bharti : ठाणे महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “प्राध्यापक , सहयोगी प्राध्यापक , अधिव्याख्याता” पदांसाठी एकूण ७० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
The Thane Municipal Corporation has issued the notification regarding the recruitment of the Professor , Associate Professor , Lecturer Posts. There are total 70 vacancies available for this post in TMC. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 04 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.
Thane Municipal Corporation Bharti
Important information about Thane Municipal Corporation Bharti :
Total Post: 70
Post Name:
- Professor – 07
- Associate Professor – 08
- Lecturer – 55
Education:
- Professor –
- MBBS
- MD/MS/DNB
- 04 publications required as per NMC rules
- MS-CIT or equivalent
- 03 years experience
- Associate Professor –
- MBBS
- MD/MS/DNB
- 02 publications required as per NMC rules
- MS-CIT or equivalent
- 04 years experience
- Lecturer –
- MBBS
- MD/MS/DNB
- MS-CIT or equivalent
- 01 years experience
Interview : 04 & 05 July 2023 [ 11.00 AM ]
Application Mode : Offline [ Arvind Krishnaji Pendse Auditorium, Standing Committee Auditorium, 3rd Floor Administrative Building, Sarsenani General Arun Kumar Vaidya Marg, Chandanwadi Pachpakhadi, Thane ]
Job Location :
- Thane
Fee : No Fee
Official Website :- thanecity.gov.in
Thane Municipal Corporation Bharti
Important Notice :–
- Please read entire advertisement before applying for the post.
- If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
- Make sure you have attached all important and required documents with your application.
- It is suggested that you must fill application form after reading this article.
- it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
- Any application submitted after the last date of application will not be considered.
- To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
- To join our telegram group click on the image below.
Important Dates
Last date of application – 04 July 2023
More Recruitments like this :-
ICMR-NIMR Bharti 2023 | मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था येथे भरती सुरु
Latur Anganwadi Bharti 2023 | लातूर अंगणवाडी येथे भरती सुरु
Abhinandan Urban Co-op Bank Bharti 2023 | अभिनंदन अर्बन को ऑपेराटीव्ह बँक येथे भरती सुरु
BECIL Bharti 2023 | ब्रॉडकास्ट इंजिनिअरींग कन्सल्टंट इंडिया लिमिटेड येथे भरती सुरु
Bharat Electronics Limited ( Pune ) Bharti 2023 | भारत इलेक्ट्रॉनिक्स ( पुणे )येथे भरती सुरु
ठाणे महानगरपालिका भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- ७०
पदाचे नाव :-
- प्राध्यापक – ०७
- सहयोगी प्राध्यापक – ०८
- अधिव्याख्याता – ५५
मुलाखत :- ०४ , ०५ जुलै २०२३ [ सकाळी ११ वाजता ]
अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन [ कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला प्रशासकीय इमारत, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे ]
शैक्षणिक पात्रता :-
- प्राध्यापक –
- MBBS
- MD/MS/DNB
- NMC चे नियमानुसार 04 पब्लिकेशन आवश्यक
- MS-CIT किंवा समतुल्य
- ०३ वर्षे अनुभव
- सहयोगी प्राध्यापक –
- MBBS
- MD/MS/DNB
- NMC चे नियमानुसार 04 पब्लिकेशन आवश्यक
- MS-CIT किंवा समतुल्य
- ०४ वर्षे अनुभव
- अधिव्याख्याता –
- MBBS
- MD/MS/DNB
- MS-CIT किंवा समतुल्य
- ०१ वर्ष अनुभव
कामाचे ठिकाण :- ठाणे
शुल्क :- मोफत
अधिकृत संकेतस्थळ :- thanecity.gov.in
ठाणे महानगरपालिका भरती
महत्वाच्या सूचना :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
- आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
- संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
- जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
- जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
- आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.
महत्वाच्या तारखा :-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ जुलै २०२३
या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.
To know more about this notification you can visit official website or can download PDF.
वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे
१. ठाणे महानगरपालिका भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?
- या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ जुलै २०२३ अशी आहे.
२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?
- या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
Official Website / अधिकृत वेबसाइट