Vasai Vikas Sahakari Bank Recruitment | वसई विकास सहकारी बँक अंतर्गत भरती सुरु

Vasai Vikas Sahakari Bank Recruitment

Vasai Vikas Sahakari Bank Recruitment : वसई विकास सहकारी बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ०७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Vasai Vikas Sahakari Bank has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 07 vacancies available for this post in Vasai Vikas Sahakari Bank. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 19 August 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Vasai Vikas Sahakari Bank Recruitment

Important information about Vasai Vikas Sahakari Bank Recruitment :

Total Post07

Post Name :

Post NameNo. of Vacancies
Network Engineer02
Software Engineer02
Treasury Dealer02
Chief Compliance Officer 01
Total07

Age :

Post NameAge
Network EngineerUp to 45 Years
Software EngineerUp to 45 Years
Treasury DealerUp to 50 Years
Chief Compliance Officer 45 to 50 Years

Eligibility :

Post NameEligibility
Network EngineerBE/Diploma in Engineering/BSC/MSC/MCA/CCNA or CCNP
Software EngineerComputer Science, Computer Software Engineering, Software Programming and Development or any other related fields. BE in computer
Treasury DealerCandidate should be Graduate/Post Graduate, CAIIB/GDC&A/Diploma in Treasury or Risk Management with Min 5 years’ experience in Treasury Department in the bank and having adequate Debt Market exposure is preferred.
Chief Compliance Officer Graduate/Post Graduate, Preference will be given to CA/CAIIB/LLM in banking

Application Mode : Online

Job Location :

  • Vasai

Official Website :- vasaivikasbank.com

Vasai Vikas Sahakari Bank Recruitment

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 19 August 2023

More Recruitments like this :-

VNIT Nagpur Bharti 2023 | VNIT नागपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु

MGNREGA Jalgaon Bharti 2023 | मनरेगा जळगाव अंतर्गत १०० जागांसाठी भरती सुरु

Western Coalfields Limited Recruitment | WCL येथे ११९१ जागांसाठी महाभरती सुरु

Union Bank of India Recruitment | युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती सुरु

MGNREGA Nandurbar Bharti 2023 | मनरेगा नंदुरबार अंतर्गत १०० जागांसाठी भरती सुरु

वसई विकास सहकारी बँक अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०७

पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
नेटवर्क अभियंता०२
सॉफ्टवेअर अभियंता०२
ट्रेझरी डीलर०२
मुख्य अनुपालन अधिकारी०१
एकूण०७

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
नेटवर्क अभियंता४५ वर्षांपर्यंत
सॉफ्टवेअर अभियंता४५ वर्षांपर्यंत
ट्रेझरी डीलर५० वर्षांपर्यंत
मुख्य अनुपालन अधिकारी४५ ते ५० वर्षे

पात्रता :-

पदाचे नावपात्रता
नेटवर्क अभियंताBE/Diploma in Engineering/BSC/MSC/MCA/CCNA or CCNP
सॉफ्टवेअर अभियंताComputer Science, Computer Software Engineering, Software Programming and Development or any other related fields. BE in computer
ट्रेझरी डीलरCandidate should be Graduate/Post Graduate, CAIIB/GDC&A/Diploma in Treasury or Risk Management with Min 5 years’ experience in Treasury Department in the bank and having adequate Debt Market exposure is preferred.
मुख्य अनुपालन अधिकारीGraduate/Post Graduate, Preference will be given to CA/CAIIB/LLM in banking

कामाचे ठिकाण :-

  • वसई

अधिकृत संकेतस्थळ :- vasaivikasbank.com

वसई विकास सहकारी बँक अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. वसई विकास सहकारी बँक अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment