Vishwas Co-op Bank Bharti | विश्वास कॊ-ऑप बँक नाशिक भरती

Vishwas Co-op Bank Bharti

Vishwas Co-op Bank Bharti : विश्वास कॊ-ऑप बँक नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “कनिष्ठ अधिकारी आणि लिपिकपदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Vishwas Co-op Bank Nashik has issued the notification regarding the recruitment of the Junior Officer and Clerk Posts. The Candidates who are interested and eligible for this posts in Vishwas Co-op Bank can apply Offline. The last date to apply for this post is 07 December 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Vishwas Co-op Bank Bharti

Important Information About Vishwas Co-op Bank Bharti :

Total Post Not Mentioned

Post Name For Vishwas Co-op Bank Bharti :

Post NameNo. of Vacancies
Junior OfficerNot Mentioned
ClerkNot Mentioned

Eligibility For Vishwas Co-op Bank Bharti :

Post NameEligibility
Junior Officer1) Any Graduate
2) 05 Years Experience in field
3) Candidate must have knowledge

of computer
4) MBA / GDC & A / JAIIB / CAIIB

candidates will be given preference
Clerk1) Any Graduate
2) 03 Years Experience in field

3) Candidate must have knowledge
of computer

Age Limit For Vishwas Co-op Bank Bharti :

Post NameAge
Junior OfficerUp to 40 Years
ClerkUp to 35 Years

Salary For Vishwas Co-op Bank Bharti :

Post NameSalary [ ₹ ]
Junior OfficerNot Mentioned
ClerkNot Mentioned

Application Mode : Online [ Download Application Form ]

Job Location : Nashik , Maharashtra

Official Website :- vishwasbank.com

Vishwas Co-op Bank Bharti

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 07 December 2023

More Recruitments like this :-

IDBI Bank Recruitment 2023 | सरकारी बँकेत महाभरती

TMC Navi Mumbai Recruitment | टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती

CRIS Recruitment 2023 | रेल्वे भरती

SAIL Recruitment 2023 | १० वी पास सरकारी नोकरी

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

ZP Satara Bharti 2023 | सातारा जिल्हा परिषद भरती

Konkan Railway Bharti 2023 | कोकण रेल्वे अंतर्गत भरती

East Central Railway Recruitment 2023 | पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत भरती

RCFL Recruitment 2023 | राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेड भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

विश्वास कॊ-ऑप बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- माहिती दिलेली नाही

विश्वास कॊ-ऑप बँक भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ अधिकारीमाहिती दिलेली नाही
लिपिकमाहिती दिलेली नाही

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ अर्ज येथे मिळेल ]

विश्वास कॊ-ऑप बँक भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
कनिष्ठ अधिकारी१) कोणत्याही शाखेचा पदवीधारक
२) ०५ वर्षे अनुभव आवश्यक
३) संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक
४) MBA / GDC & A / JAIIB / CAIIB

असल्यास प्राधान्य
लिपिक१) कोणत्याही शाखेचा पदवीधारक
२) ०३ वर्षे अनुभव आवश्यक
३) संगणकाचे परिपूर्ण ज्ञान आवश्यक
४) GDC & A असल्यास प्राधान्य

विश्वास कॊ-ऑप बँक भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
कनिष्ठ अधिकारी४० वर्षांपर्यंत
लिपिक३५ वर्षांपर्यंत

विश्वास कॊ-ऑप बँक भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
कनिष्ठ अधिकारीमाहिती दिलेली नाही
लिपिकमाहिती दिलेली नाही

कामाचे ठिकाण :- नाशिक , महाराष्ट्र

अधिकृत संकेतस्थळ :- vishwasbank.com

विश्वास कॊ-ऑप बँक भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०७ डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. विश्वास कॊ-ऑप बँक भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ डिसेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment