AAI Recruitment 2023 | भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ३४२ जागांसाठी भरती

AAI Recruitment 2023

AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ३४२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Airport Authority of India has issued the notification regarding the recruitment of the various Posts.  There are total 342 vacancies available for this post in AAI. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 04 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

AAI Recruitment 2023

Important information about AAI Recruitment 2023 :

Total Post342

Post Name For AAI Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Junior Assistant (Office)09
Senior Assistant (Accounts)09
Junior Executive (Common Cadre)237
Junior Executive (Finance)66
Junior Executive (Fire Service)03
Junior Executive (Law)18
Total342

Eligibility For AAI Recruitment 2023 :

Post NameEligibility
Junior Assistant
(Office)
Graduate
Senior Assistant (Accounts)Graduate preferably B.Com
2 years relevant experience
Junior Executive
(Common Cadre)
Any graduate
Junior Executive
(Finance)
B.Com with ICWA/CA/MBA (2 years’ duration)
with specialization in Finance.
Junior Executive
(Fire Service)
Bachelor’s Degree in Engineering. /Tech. in Fire Engg./Mechanical Engg./Automobile Engg.
Junior Executive
(Law)
Professional degree in Law (3 years’ regular course after graduation
OR 5 years integrated regular course after 10+2) and
candidate should be eligible to get himself enrolled as an
Advocate in Bar Council of India to do practice in courts in India

Age Limit For AAI Recruitment 2023 :

Post NameAge
Junior Assistant (Office)Up to 30 Years
Senior Assistant (Accounts)Up to 30 Years
Junior Executive (Common Cadre)Up to 27 Years
Junior Executive (Finance)Up to 27 Years
Junior Executive (Fire Service)Up to 27 Years
Junior Executive (Law)Up to 27 Years

Salary For AAI Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Junior Assistant (Office)Rs.31000-3%-92000
Senior Assistant (Accounts)Rs.36000-3%-110000
Junior Executive (Common Cadre)Rs.40000-3%-140000
Junior Executive (Finance)Rs.40000-3%-140000
Junior Executive (Fire Service)Rs.40000-3%-140000
Junior Executive (Law)Rs.40000-3%-140000

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location For AAI Recruitment 2023 : All Over India

Official Website :- aai.aero

AAI Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 04 September 2023

More Recruitments like this :-

MGNREGA Gondia Bharti | मनरेगा गोंदिया अंतर्गत १०० जागांसाठी भरती

SSC Translator Vacancy 2023 | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ३०७ जागांसाठी भरती

NMMC Bharti 2023 | नवी मुंबई महानगरपालिका भरती

MRVC Recruitment | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत भरती

ZP Satara Bharti | जिल्हा परिषद सातारा अंतर्गत भरती

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३४२

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय)०९
वरिष्ठ सहाय्यक (खाते) ०९
कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग)२३७
कनिष्ठ कार्यकारी (वित्त)६६
कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा)०३
कनिष्ठ कार्यकारी (कायदा) १८
एकूण३४२

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ क्लिक करा ]

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय)पदवीधर
वरिष्ठ सहाय्यक (खाते) बी.कॉम
02 वर्षे अनुभव
कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग)कोणत्याही शाखेतील पदवी
कनिष्ठ कार्यकारी (वित्त)बी.कॉम 
ICWA/CA/एमबीए (फायनान्स)
कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा)बी.ई./बी.टेक. (फायर/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल)
कनिष्ठ कार्यकारी (कायदा) विधी पदवी (एलएलबी)

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय)३० वर्षांपर्यंत
वरिष्ठ सहाय्यक (खाते) ३० वर्षांपर्यंत
कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग)२७ वर्षांपर्यंत
कनिष्ठ कार्यकारी (वित्त)२७ वर्षांपर्यंत
कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा)२७ वर्षांपर्यंत
कनिष्ठ कार्यकारी (कायदा) २७ वर्षांपर्यंत

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
कनिष्ठ सहाय्यक (कार्यालय)Rs.31000-3%-92000
वरिष्ठ सहाय्यक (खाते) Rs.36000-3%-110000
कनिष्ठ कार्यकारी (सामान्य संवर्ग)Rs.40000-3%-140000
कनिष्ठ कार्यकारी (वित्त)Rs.40000-3%-140000
कनिष्ठ कार्यकारी (अग्निशमन सेवा)Rs.40000-3%-140000
कनिष्ठ कार्यकारी (कायदा) Rs.40000-3%-140000

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- aai.aero

भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०४ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. भारतीय विमानतळ प्राधिकरण भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment