LokVikas Nagari Sahakari Bank Bharti | लोकविकास नागरी सहकारी बँक अंतर्गत भरती

LokVikas Nagari Sahakari Bank Bharti

LokVikas Nagari Sahakari Bank Bharti : लोकविकास नागरी सहकारी बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ०३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The LokVikas Nagari Sahakari Bank has issued the notification regarding the recruitment of the various Posts.  There are total 03 vacancies available for this post in LokVikas Nagari Sahakari Bank. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 05 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

LokVikas Nagari Sahakari Bank Bharti

Important information about LokVikas Nagari Sahakari Bank Bharti :

Total Post03

Post Name For LokVikas Nagari Sahakari Bank Bharti :

Post NameNo. of Vacancies
IT Officer01
IT Assistant01
Hardware & Networking Engineer01
Total03

Eligibility For LokVikas Nagari Sahakari Bank Bharti :

Post NameEligibility
IT OfficerB.E. Computer / B.C.A. / M.C.A. / M.C.S.
/ Oracal, SQL Developers & Dot Net
IT AssistantB.C.A. / B.C.S. / M.C.A. / M.C.S.
Hardware & Networking EngineerCCNA/CCNP, Comp TIA Network +, Comp TIA Securit

Application Mode : Online [ admin.ho@lokvikasbank.in ]

Job Location For LokVikas Nagari Sahakari Bank Bharti : Aurangabad

Official Website :- lokvikasbank.in

LokVikas Nagari Sahakari Bank Bharti

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 05 September 2023

More Recruitments like this :-

MGNREGA Gondia Bharti | मनरेगा गोंदिया अंतर्गत १०० जागांसाठी भरती

SSC Translator Vacancy 2023 | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ३०७ जागांसाठी भरती

NMMC Bharti 2023 | नवी मुंबई महानगरपालिका भरती

MRVC Recruitment | मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अंतर्गत भरती

ZP Satara Bharti | जिल्हा परिषद सातारा अंतर्गत भरती

लोकविकास नागरी सहकारी बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०३

लोकविकास नागरी सहकारी बँक भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
आय.टी.अधिकारी०१
आय.टी.सहायक०१
हार्डवेअर अँड नेटवर्किंग इंजिनीअर०१
एकूण०३

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ admin.ho@lokvikasbank.in ]

लोकविकास नागरी सहकारी बँक भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
आय.टी.अधिकारीबी.ई. (Computer) / बी.सी.ए./ एम.सी.ए./एम.सी.एस/
Oracal , SQL Developers & Dot Net
आय.टी.सहायकबी.सी.ए./बी.सी.एस/एम.सी.ए./एम.सी.एस
हार्डवेअर अँड नेटवर्किंग इंजिनीअरCCNA/CCNP, Comp TIA Network +, Comp TIA Security

लोकविकास नागरी सहकारी बँक भरती कामाचे ठिकाण :- औरंगाबाद

अधिकृत संकेतस्थळ :- lokvikasbank.in

लोकविकास नागरी सहकारी बँक भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. लोकविकास नागरी सहकारी बँक भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment