Cent Bank Home Finance Recruitment | सेन्ट बँक होम फायनान्स भरती

Cent Bank Home Finance Recruitment

Cent Bank Home Finance Recruitment : सेन्ट बँक होम फायनान्स यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “अधिकारी , वरिष्ठ अधिकारीपदांसाठी एकूण ६० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Cent Bank Home Finance ltd has issued the notification regarding the recruitment of the Officer & Senior Officer Posts. There are total 60 vacancies available for this post in CBHFL. The Candidates who are interested and eligible for this posts in Cent Bank Home Finance ltd can apply Online. The last date to apply for this post is 11 December 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Cent Bank Home Finance Recruitment

Important Information About Cent Bank Home Finance Recruitment :

Total Post 60

Post Name For Cent Bank Home Finance Recruitment :

Post NameNo. of Vacancies
Officer31
Senior Officer27
Senior Officer [ HR ]01
Senior Officer [ Compliance ]01
Total60

Eligibility For Cent Bank Home Finance Recruitment :

Post NameEligibility
OfficerGraduation in any discipline from Recognized University.
Basic knowledge of computer application.
Senior OfficerGraduation in any discipline from Recognized University.
Basic knowledge of computer application.
Senior Officer [ HR ]Graduation in any discipline from Recognized University and Two years full time Masters degree
with specialization in HR.
Basic knowledge of computer application must
Senior Officer [ Compliance ]Semi qualified Company Secretary
(Executive).
Basic knowledge of computer application must

Age Limit For Cent Bank Home Finance Recruitment :

Post NameAge
Officer21 to 35 Years
Senior Officer21 to 35 Years
Senior Officer [ HR ]21 to 35 Years
Senior Officer [ Compliance ]21 to 35 Years

Salary For Cent Bank Home Finance Recruitment :

Post NameSalary [ ₹ ]
Officer₹ 3.6L per annum
Senior Officer₹ 4L per annum
Senior Officer [ HR ]₹ 4L per annum
Senior Officer [ Compliance ]₹ 4L per annum

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location : All Over India

Official Website :- cbhfl.com

Cent Bank Home Finance Recruitment

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 11 December 2023

More Recruitments like this :-

Naval Dockyard Recruitment 2023 | नेव्हल डॉकयार्ड भरती २०२३

Bombay Hospital Mumbai Bharti | बॉम्बे हॉस्पिटल मुंबई भरती

IIM Mumbai Recruitment 2023 | IIM मुंबई भरती २०२३

Bhiwandi Mahanagarpalika Bharti | भिवंडी महानगरपालिका भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

MahaTransco Aurangabad Bharti | महापारेषण औरंगाबाद भरती

IIIT Pune Recruitment 2023 | IIIT पुणे भरती २०२३

Govt Medical College Mumbai Bharti | सरकारी मेडिकल कॉलेज मुंबई भरती

Sindhudurg Police Patil Bharti | सिंधुदुर्ग पोलीस पाटील भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

सेन्ट बँक होम फायनान्स भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ६०

सेन्ट बँक होम फायनान्स भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
अधिकारी३१
वरिष्ठ अधिकारी२७
वरिष्ठ अधिकारी [ HR ]०१
वरिष्ठ अधिकारी [ Compliance ]०१
एकूण६०

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

सेन्ट बँक होम फायनान्स भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर.
संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वरिष्ठ अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर.
संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वरिष्ठ अधिकारी [ HR ]कोणत्याही शाखेचा पदवीधर सोबत ०२ वर्षे HR पदव्युत्तर.
संगणकाचे ज्ञान आवश्यक.
वरिष्ठ अधिकारी [ Compliance ]कंपनी सेक्रेटरी.
संगणकाचे ज्ञान आवश्यक.

सेन्ट बँक होम फायनान्स भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
अधिकारी२१ ते ३५ वर्षे
वरिष्ठ अधिकारी२१ ते ३५ वर्षे
वरिष्ठ अधिकारी [ HR ]२१ ते ३५ वर्षे
वरिष्ठ अधिकारी [ Compliance ]२१ ते ३५ वर्षे

सेन्ट बँक होम फायनान्स भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
अधिकारी₹ ३.६० लाख वार्षिक
वरिष्ठ अधिकारी₹ ४ लाख वार्षिक
वरिष्ठ अधिकारी [ HR ]₹ ४ लाख वार्षिक
वरिष्ठ अधिकारी [ Compliance ]₹ ४ लाख वार्षिक

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- cbhfl.com

सेन्ट बँक होम फायनान्स भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ डिसेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. सेन्ट बँक होम फायनान्स भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment