Union Bank of India Recruitment 2024
Union Bank of India Recruitment 2024 : यूनियन बँक ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “स्पेशालिस्ट ऑफिसर” पदांसाठी एकूण ६०६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
यूनियन बँक ऑफ इंडिया हि भारत सरकारची बँक आहे. सन १९१९ साली महात्मा गांधी यांच्या हस्ते या बँक चे उदघाटन करण्यात आले. १९६९ साली यूनियन बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. यूनियन बँक ऑफ इंडिया ही भारत सरकारच्या अग्रेसर बँकांपैकी एक बँक आहे. १०,००० पेक्षा जास्त बँक ATM आणि ८५०० पेक्षा जास्त बँक शाखा यूनियन बँक ऑफ इंडिया च्या कार्यरत आहेत , सोबतच ७६००० पेक्षा जास्त कर्मचारी या बँकेत काम करत आहेत.
The Union Bank of India had issued the notification regarding the recruitment of the Specialist Officers Posts. There are total 606 vacancies available for this post in UBI. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 23 February 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.