AAI Recruitment 2023 , Apply Now For 119 Vacancies

AAI Recruitment 2023

AAI Recruitment 2023 : भारतीय विमानतळ प्राधिकरण यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ११९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Airport Authority of India had issued the notification regarding the recruitment of the Various Posts. There are total 119 vacancies available for this post in AAI. The Candidates who are interested and eligible for this posts in AAI can apply Online. The last date to apply for this post is 26 January 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

AAI Recruitment 2023

Total Post 119

Post Name For AAI Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Junior Assistant [ Fire Service ]73
Junior Assistant [ Office ]02
Senior Assistant [ Electronics ]25
Senior Assistant [ Accounts ]19
Total119

Educational Qualification For AAI Recruitment 2023 :

Post NameEligibility
Junior Assistant [ Fire Service ]10th Pass with 03 Years Diploma
OR
12th Pass
Junior Assistant [ Office ]Graduate
Senior Assistant [ Electronics ]Diploma in Electronics / Telecommunication /
Radio Engineering
Senior Assistant [ Accounts ]Graduate Preferably B Com

Age Limit For AAI Recruitment 2023 :

Post NameAge
Junior Assistant [ Fire Service ]18 to 30 Years
Junior Assistant [ Office ]18 to 30 Years
Senior Assistant [ Electronics ]18 to 30 Years
Senior Assistant [ Accounts ]18 to 30 Years

Salary For AAI Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Junior Assistant [ Fire Service ]₹ 31,000 to ₹ 92,000
Junior Assistant [ Office ]₹ 31,000 to ₹ 92,000
Senior Assistant [ Electronics ]₹ 36,000 to ₹ 110,000
Senior Assistant [ Accounts ]₹ 36,000 to ₹ 110,000

Fees For AAI Recruitment 2023 :

Post NameFees [ ₹ ]
Junior Assistant [ Fire Service ]UR / OBC / EWS – ₹ 1000
Others – No Fee
Junior Assistant [ Office ]UR / OBC / EWS – ₹ 1000
Others – No Fee
Senior Assistant [ Electronics ]UR / OBC / EWS – ₹ 1000
Others – No Fee
Senior Assistant [ Accounts ]UR / OBC / EWS – ₹ 1000
Others – No Fee

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- All Over India

AAI Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 26 January 2024.

Important Dates

Last Date of Application – 26 January 2024

More Recruitments like this :-

AAI भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ११९

AAI भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
कनिष्ठ सहाय्यक [ अग्निशमन सेवा ]७३
कनिष्ठ सहाय्यक [ कार्यालय ]०२
वरिष्ठ सहाय्यक [ इलेक्ट्रॉनिक्स ]२५
वरिष्ठ सहाय्यक [ लेखा ]१९
एकूण११९

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

AAI भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
कनिष्ठ सहाय्यक [ अग्निशमन सेवा ]१० वी पास सोबत ०३ वर्षे डिप्लोमा
किंवा
१२ वी पास
कनिष्ठ सहाय्यक [ कार्यालय ]पदवीधर
वरिष्ठ सहाय्यक [ इलेक्ट्रॉनिक्स ]डिप्लोमा Electronics / Telecommunication /
Radio Engineering
वरिष्ठ सहाय्यक [ लेखा ]पदवीधर प्राधान्य B Com

AAI भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
कनिष्ठ सहाय्यक [ अग्निशमन सेवा ]१८ ते ३० वर्षे
कनिष्ठ सहाय्यक [ कार्यालय ]१८ ते ३० वर्षे
वरिष्ठ सहाय्यक [ इलेक्ट्रॉनिक्स ]१८ ते ३० वर्षे
वरिष्ठ सहाय्यक [ लेखा ]१८ ते ३० वर्षे

AAI भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
कनिष्ठ सहाय्यक [ अग्निशमन सेवा ]₹ ३१,००० ते ₹ ९२,०००
कनिष्ठ सहाय्यक [ कार्यालय ]₹ ३१,००० ते ₹ ९२,०००
वरिष्ठ सहाय्यक [ इलेक्ट्रॉनिक्स ]₹ ३६,००० ते ₹ ११०,०००
वरिष्ठ सहाय्यक [ लेखा ]₹ ३६,००० ते ₹ ११०,०००

AAI भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
कनिष्ठ सहाय्यक [ अग्निशमन सेवा ]UR / OBC / EWS – ₹ १०००
अन्यसर्व
– फी नाही
कनिष्ठ सहाय्यक [ कार्यालय ]UR / OBC / EWS – ₹ १०००
अन्यसर्व
– फी नाही
वरिष्ठ सहाय्यक [ इलेक्ट्रॉनिक्स ]UR / OBC / EWS – ₹ १०००
अन्यसर्व
– फी नाही
वरिष्ठ सहाय्यक [ लेखा ]UR / OBC / EWS – ₹ १०००
अन्यसर्व
– फी नाही

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

AAI भरती २०२३

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जानेवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जानेवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment