AIASL Recruitment 2024, AIASL Pune Bharti 2024

AIASL Recruitment 2024

AIASL Recruitment 2024 : एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड, पुणे [ AIASL ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार डेप्युटी टर्मिनल मॅनेजर, ड्युटी ऑफिसर, ज्युनिअर ऑफिसर – पॅसेंजर, ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल, कस्टमर सर्विस एक्सिक्युटीव्ह, रॅम्प सर्विस एक्सिक्युटीव्ह, युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राईव्हर, हॅन्डीमॅन, हॅन्डीवूमन” पदांसाठी एकूण २४७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. येथे नमूद केलेल्या विविध पदांसाठी वेगवेळ्या दिवशी थेट मुलाखत आयोजित केली आहे. १५ एप्रिल २०२४ ते २० एप्रिल २०२४ पर्यंत रोज विविध पदांसाठी मुलाखत घेतली जाईल. तरी आपण आपल्याला हव्या त्या पदानुसार कोणत्या दिवशी आपली मुलाखत आहे याची नोंद घ्यावी.

या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड [ AIASL ] ही कंपनी एअर इंडिया या कंपनीच्या अंतर्गत काम करते. एअर इंडियाची सब्सिडरी कंपनी म्हणून ओळखली जाते. सन २००३ साली एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची स्थपणा करण्यात आली. एअरपोर्ट वर केल्या जाणाऱ्या सगळ्या कामांमध्ये या कंपनीचे योगदान असते, अगदी कार्गो हँडलिंग पासून पॅसेंजर हँडलिंग पर्यंत सगळीच कामे या कंपनीद्वारे केली जातात. एअर इंडिया या एअरलाईनच्या सुरळीत चालण्यामागे या कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा देखील तेवढाच हात आहे.

AIASL Recruitment 2024

एकूण जागा :- २४७

पदाचे नाव आणि पदसंख्या :

क्रमांकपदाचे नावपदसंख्या
१.डेप्युटी टर्मिनल मॅनेजर०२
२.ड्युटी ऑफिसर०७
३.ज्युनिअर ऑफिसर – पॅसेंजर०६
४.ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल०७
५.कस्टमर सर्विस एक्सिक्युटीव्ह४७
६.रॅम्प सर्विस एक्सिक्युटीव्ह१२
७.युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राईव्हर१७
८.हॅन्डीमॅन११९
९.हॅन्डीवूमन३०
एकूण२४७

शैक्षणिक पात्रता AIASL Recruitment भरती :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर> पदवीधर सोबत १८ वर्षे अनुभव
किंवा

> MBA सोबत १५ वर्षे अनुभव
ड्युटी ऑफिसर> पदवीधर सोबत १२ वर्षे अनुभव
ज्युनिअर ऑफिसर – पॅसेंजर> पदवीधर सोबत ०९ वर्षे अनुभव
किंवा
> MBA सोबत ०६ वर्षे अनुभव
ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल> इंजिनीरिंग पदवीधर Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering
कस्टमर सर्विस एक्सिक्युटीव्ह> पदवीधर
> कॉम्पुटरचे ज्ञान असणे आवश्यक
> इंग्रजी लिहिता वाचता यायला हवे
रॅम्प सर्विस एक्सिक्युटीव्ह> डिप्लोमा किंवा ITI
> Valid HMV License
युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राईव्हर> १० वी पास
> Valid HMV License
हॅन्डीमॅन> १० वी पास
> इंग्रजी लिहिता वाचता यायला हवे
हॅन्डीवूमन> १० वी पास
> इंग्रजी लिहिता वाचता यायला हवे


AIASL Recruitment भरती वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर५५ वर्षे
ड्युटी ऑफिसर५० वर्षे
ज्युनिअर ऑफिसर – पॅसेंजर३५ वर्षे
ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल२८ वर्षे
कस्टमर सर्विस एक्सिक्युटीव्ह२८ वर्षे
रॅम्प सर्विस एक्सिक्युटीव्ह२८ वर्षे
युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राईव्हर२८ वर्षे
हॅन्डीमॅन२८ वर्षे
हॅन्डीवूमन२८ वर्षे

AIASL Recruitment भरती पगार :

पदाचे नावSalary [ ₹ ]
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर₹ ६०,०००
ड्युटी ऑफिसर₹ ३२,२००
ज्युनिअर ऑफिसर – पॅसेंजर₹ २९,७६०
ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकल₹ २९,७६०
कस्टमर सर्विस एक्सिक्युटीव्ह₹ २७,४५०
रॅम्प सर्विस एक्सिक्युटीव्ह₹ २७,४५०
युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राईव्हर₹ २४,९६०
हॅन्डीमॅन₹ २२,५३०
हॅन्डीवूमन₹ २२,५३०

शुल्क AIASL Recruitment भरती :

पदाचे नावSC / ST / Ex-servicemenअन्यसर्व
डेप्युटी टर्मिनल मॅनेजरफी नाही₹ ५००
ड्युटी ऑफिसरफी नाही₹ ५००
ज्युनिअर ऑफिसर – पॅसेंजरफी नाही₹ ५००
ज्युनिअर ऑफिसर – टेक्निकलफी नाही₹ ५००
कस्टमर सर्विस एक्सिक्युटीव्हफी नाही₹ ५००
रॅम्प सर्विस एक्सिक्युटीव्हफी नाही₹ ५००
युटिलिटी एजन्ट कम रॅम्प ड्राईव्हरफी नाही₹ ५००
हॅन्डीमॅनफी नाही₹ ५००
हॅन्डीवूमनफी नाही₹ ५००

अर्ज पद्धती : ऑफलाईन मुलाखत

[ Pune International School Survey no. 33, Lane no. 14, Tingre Nagar, Pune 411032 ]

मुलाखतीच्या तारखा :-

 • पद क्रमांक १ ते ५ – १५ आणि १६ एप्रिल २०२४
 • पद क्रमांक ६ ते ७ – १७ आणि १८ एप्रिल २०२४
 • पद क्रमांक ८ ते ९ – १९ आणि २० एप्रिल २०२४

Job Location :- पुणे

AIASL Recruitment 2024

महत्वाच्या सूचना :

 • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
 • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
 • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
 • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
 • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
 • प्रत्येक नोकरी भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रकिया हि २ प्रकारांमध्ये विभागली गेलेली असते जसे ऑनलाईन अर्ज पद्धती आणि ऑफलाईन अर्ज पद्धती.
 • नोकरी भरतीसाठी अर्ज करताना योग्यता अर्ज पद्धत नीट वाचून त्या पद्धतीने अर्ज करण्याची जबाबदारी हि प्रत्येक उमेदवाराची आहे.
 • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करताना कोणत्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा ? , अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज करण्यासाठीची लग्नी फी ? या सर्व तसेच अजून आवश्यक सर्व गोष्टीची खातरजमा करून मगच विध्यार्थ्यानी अर्ज करावा.
 • ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा ? अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख कोणती ? अर्ज पाठवताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत का ? या सारख्या सर्व गोष्टी विध्यार्थ्यानी खात्री करून मगच अर्ज करावं.
 • या भरतीसाठी शारीरिक पात्रता गरजेची आहे किंवा नाही या बाबत माहिती वाचून मगच विद्यार्थ्यांनी संबंधित भरतीसाठी अर्ज करावा.
 • शारीरिक पात्रता असल्यास पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी पात्रता असू शकते , तर वाचकाने काळजीपूर्वक आपल्या कामाची माहिती नमूद करून घ्यावी.
 • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.


हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी खाजगी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी पदानुसार वेगवेगळ्या दिवशी थेट मुलाखत आहे.

या नोकरीसाठी शारीरिक क्षमतेची अट आहे का ?

नाही. शारीरिक क्षमतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

या नोकरीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

या नोकरीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा :-

१५ एप्रिल २०२४ पासून २० एप्रिल २०२४ पर्यंत रोज विविध पदांसाठी मुलाखत घेतली जाईल


More Recruitments like this :-


या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website page and get official Notification PDF.
AIASL पुणे भरती प्रक्रियेबद्दल विशेष माहिती :-

एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेड [ AIASL ] ही कंपनी एअर इंडिया या कंपनीच्या अंतर्गत काम करते. खाली नमूद केलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेबद्दल आपण काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.

 1. भरती प्रक्रिया

  AIASL पुणे भरती प्रक्रिया हि पदानुसार बदलत असते. ज्या पदासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती सोयीस्कर असेल तेथे ऑनलाईन अर्ज पद्धत वापरली जाते , जेथे ऑफलाईन अर्ज पद्धत सोयीस्कर असेल तेथे ऑफलाईन अर्ज पद्धत वापरली जाते. या भारती प्रक्रिया परीक्षा किंवा मुलाखत किंवा परीक्षेंनंतर मुलाखत अश्या विविध टप्यांमध्ये विभागली जाते.

 2. पात्रता


  AIASL पुणे साठी असलेल्या पदानुसार शैक्षणिक , शारीरिक पात्रता ठरवली जाते. शालेय शिक्षण ते पदवीधर किंवा पदव्युत्तर पर्यंत पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात येते. तसेच विविध पदांनुसार वयोमर्यादा देखील ठरवली जाते. मागासवर्गीयांना तसेच इतर आरक्षण लागू असलेल्या सर्वांना त्या कॅटेगरी नुसार पात्रतेत सूट दिली जाते.

 3. परीक्षा किंवा मुलाखत


  AIASL पुणे जाहिरातीमध्ये असलेल्या पदानुसार परीक्षा आणि मुलाखत असे टप्पे भरती प्रक्रियेमध्ये बनवत असते. जर भारतीप्रक्रियेमध्ये परीक्षेचा टप्पा असेल तर परीक्षेच्या आधी सर्व उमेदवारांना परीक्षेबद्दल सविस्तर सगळी माहिती पुरवली जाईल जसे कि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम , परीक्षेसाठी लागणारे हॉल टिकीट सुद्धा पुरवण्यात येईल. हि अशीच प्ररिया मुलाखतीच्या बाबतीतही पार पडली जाईल.

 4. निकाल


  AIASL पुणे भरतीप्रक्रियेचा निकाल लावण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे ठेवते. त्यामुळे निकालाबद्दल ची सगळी माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. मग तो निकाल परीक्षेचा असो किंवा मुलाखतीचा असो , निकालाबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.Leave a comment