Asha Vaibhav Credit Society Bharti
Asha Vaibhav Credit Society Bharti : आशा वैभव क्रेडिट सोसायटी यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Divisional Officer, Branch Manager, Sales Manager, Sales Executive, Junior Officer, Peon” पदासाठी एकूण 34 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the Asha Vaibhav Credit Society :
आशा वैभव क्रेडिट सोसायटी ही मुंबई शहरातील क्रेडिट सोसायटी आहे. १९७७ साली आशा वैभव क्रेडिट सोसायटीची स्थापना करण्यात आली. मुंबई शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आशा वैभव क्रेडिट सोसायटीच्या शाखा उपलब्ध आहेत. आशा वैभव क्रेडिट सोसायटीचे मुख्यालय मुंबई शहरात अंधेरी येथे स्थित आहे. बँकांप्रमाणे क्रेडिट सोसायटी देखील सगळ्या बँकिंग सुविधा लोकांना उपलब्ध करून देतात.
Asha Vaibhav Credit Society Bharti
आशा वैभव क्रेडिट सोसायटी भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 34
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Divisional Officer | 02 |
Branch Manager | 05 |
Sales Manager | 05 |
Sales Executive | 10 |
Junior Officer | 10 |
Peon | 02 |
एकूण | 34 |