BMC Bharti 2023 | बृहन्मुंबई महानगरपालिका येथे भरती सुरु

BMC Bharti 2023

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ५३ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Brihanmumbai Municipal Corporation has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 53 vacancies available for this post in BMC. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 24 August 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

BMC Bharti 2023

Important information about BMC Bharti 2023 :

Total Post53

Post Name:

Post NameNo. of Vacancies
Assistant Law Officer34
Assistant Law Officer [ Grade 2 ]19
Total53

Eligibility :

  • Law Graduate from recognized university.
  • Maharashtra , Maharashtra & Goa bar Council registration compulsory.
  • Candidate should have studied Marathi language in 10th or 12th.

Age : Max Limit – General Category 38 Years , Reserved Category 43 Years

Application Mode : Online

Salary :

Post NameSalary ( ₹ )
Assistant Law Officer47,600 to 1,51,100
Assistant Law Officer [ Grade 2 ]38,600 to 1,22,800

Job Location :

  • Mumbai

Official Website :- mcgm.gov.in

BMC Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 24 August 2023

More Recruitments like this :-

Staff Selection Commission ( SSC ) Recruitment | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती सुरु

MahaTransco Karad Bharti | महापारेषण कराड अंतर्गत भरती सुरु

Kirkee Cantonment Board Pune Bharti | खडकी छावणी परिषद पुणे अंतर्गत भरती सुरु

NMMC Bharti 2023 | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती सुरु

Solapur Kotwal Bharti 2023 | सोलापूर येथे कोतवाल भरती सुरु

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ५३

पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
सहायक कायदा अधिकारी३४
सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)१९
एकूण५३

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

पात्रता :-

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी धारण केलेली असावी.
  • उमेदवार ‘महाराष्ट्र’ , ‘ महाराष्ट्र व गोवा ‘ बार कौन्सिल सनद धारक असावा.
  • उमेदवाराने मराठी विषय १०वी / १२वी मध्ये शिकलेला असावा.

वयोमर्यादा :- कमाल – General Category ३८ वर्षे , Reserved Category ४३ वर्षे

पगार :-

पदाचे नावपगार ( ₹ )
सहायक कायदा अधिकारी४७,६०० ते १,५१,१००
सहायक कायदा अधिकारी (श्रेणी-२)३८,६०० ते १,२२,८००

कामाचे ठिकाण :-

  • मुंबई

अधिकृत संकेतस्थळ :- mcgm.gov.in

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment