NHM Beed Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड येथे भरती सुरु

NHM Beed Bharti 2023

NHM Beed Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण १६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The National health Mission has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 16 vacancies available for this post in NHM Beed. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 01 August 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

NHM Beed Bharti 2023

Important information about NHM Beed Bharti 2023 :

Total Post16

Post Name:

Post NameNo. of Vacancies
Hospital Manager01
DEIC Manager01
District Programme coordinator01
Dental Surgeon02
Medical Officer RBSK01
Audiologist01
Social Worker01
Counsellor01
Data Entry Operators03
Cold Chain Technician01
Lab Technician01
Part Time Medical Officer02
Total16

Eligibility :

Post NameEligibility
Hospital ManagerAny Medical Graduate
with MPH/MHA/MBA
in Health
DEIC ManagerAny Medical Graduate
with MPH/MHA/MBA
in Health
District Programme coordinatorAny Medical Graduate
with MPH/MHA/MBA
in Health
Dental SurgeonBDS
Medical Officer RBSKAYUSH UG
AudiologistDegree in Audiology
Social WorkerMSW
CounsellorMSW
Data Entry OperatorsAny graduate
with Typing Marathi 30
& Typing English 40
Cold Chain Technician12th + Cold Chain Diploma
Lab Technician12th + DMLT. Diploma
Part Time Medical OfficerMBBS

Age : Minimum 18 Years complete

  • Max Limit – General Category 38 Years , Reserved Category 43 Years

Application Mode : Offline

Salary :

Post NameSalary ( ₹ )
Hospital Manager35,000
DEIC Manager35,000
District Programme coordinator35,000
Dental Surgeon30,000
Medical Officer RBSK28,000
Audiologist25,000
Social Worker28,000
Counsellor20,000
Data Entry Operators18,000
Cold Chain Technician17,000
Lab Technician17,000
Part Time Medical Officer2000 per visit

Job Location :

  • Beed

Official Website :- beed.gov.in

NHM Beed Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 01 August 2023

More Recruitments like this :-

Staff Selection Commission ( SSC ) Recruitment | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती सुरु

MahaTransco Karad Bharti | महापारेषण कराड अंतर्गत भरती सुरु

Kirkee Cantonment Board Pune Bharti | खडकी छावणी परिषद पुणे अंतर्गत भरती सुरु

NMMC Bharti 2023 | नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती सुरु

Solapur Kotwal Bharti 2023 | सोलापूर येथे कोतवाल भरती सुरु

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- १६

पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
हॉस्पिटल मॅनेजर०१
DEIC मॅनेजर०१
डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर कोऑर्डिनेटर०१
डेंटल सर्जन०२
मेडिकल ऑफिसर RBSK०१
ऑडिओलॉजिस्ट०१
सोशल वर्कर०१
समुपदेशक०१
डेटा एंट्री ऑपरेटर०३
कोल्ड चेन टेक्निशियन०१
लॅब टेक्निशियन०१
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी०२
एकूण१६

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

पात्रता :-

पदाचे नावपात्रता
हॉस्पिटल मॅनेजरAny Medical Graduate
with MPH/MHA/MBA
in Health
DEIC मॅनेजरAny Medical Graduate
with MPH/MHA/MBA
in Health
डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर कोऑर्डिनेटरAny Medical Graduate
with MPH/MHA/MBA
in Health
डेंटल सर्जनBDS
मेडिकल ऑफिसर RBSKAYUSH UG
ऑडिओलॉजिस्टDegree in Audiology
सोशल वर्करMSW
समुपदेशकMSW
डेटा एंट्री ऑपरेटरAny graduate
with Typing Marathi 30
& Typing English 40
कोल्ड चेन टेक्निशियन12th + Cold Chain Diploma
लॅब टेक्निशियन12th + DMLT. Diploma
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS

वयोमर्यादा :- किमान १८ वर्षे पूर्ण

  • कमाल – General Category ३८ वर्षे , Reserved Category ४३ वर्षे

पगार :-

पदाचे नावपगार ( ₹ )
हॉस्पिटल मॅनेजर३५,०००
DEIC मॅनेजर३५,०००
डिस्ट्रिक्ट प्रोग्रामर कोऑर्डिनेटर३५,०००
डेंटल सर्जन३०,०००
मेडिकल ऑफिसर RBSK२८,०००
ऑडिओलॉजिस्ट२५,०००
सोशल वर्कर२८,०००
समुपदेशक२०,०००
डेटा एंट्री ऑपरेटर१८,०००
कोल्ड चेन टेक्निशियन१७,०००
लॅब टेक्निशियन१७,०००
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी२,००० प्रति भेट

कामाचे ठिकाण :-

  • बीड

अधिकृत संकेतस्थळ :- beed.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment