BNPM Recruitment 2024

BNPM Recruitment 2024 : बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Assistant Grade I” पदासाठी एकूण 39 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the BNPM :
बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेड ही RBI [ रिजर्व बँक ऑफ इंडिया ] ची उपकंपनी आहे. बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेड ही कंपनी म्हैसूर कर्नाटक येथे स्थित आहे. भारत देशातील चलन नोट च्या पेपरची निर्मिती येथे केली जाते. बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेड ही चलन नोट निर्मिती प्रक्रियेमध्ये असणाऱ्या महत्वाच्या कंपन्यांपैकी एक आहे.

BNPM Recruitment 2024
बँक नोट पेपर मिल इंडिया लिमिटेड भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 39
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Assistant Grade I [ Mechanical ] | 10 |
Assistant Grade I [ Electrical ] | 04 |
Assistant Grade I [ Electronics ] | 05 |
Assistant Grade I [ Chemical ] | 06 |
Assistant Grade I [ Pulp & Paper ] | 06 |
Assistant Grade I [ Civil ] | 02 |
Assistant Grade I [ Chemistry ] | 02 |
Assistant Grade I [ Accounts Assistant ] | 02 |
Assistant Grade I [ Office Assistant ] | 02 |
एकूण | 39 |
पात्रता BNPM Recruitment 2024 :
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
Assistant Grade I [ Mechanical ] | > 10 वी पास सोबत ITI / Diploma > 02 वर्षे अनुभव |
Assistant Grade I [ Electrical ] | > 10 वी पास सोबत ITI / Diploma > 02 वर्षे अनुभव |
Assistant Grade I [ Electronics ] | > 10 वी पास सोबत ITI / Diploma > 02 वर्षे अनुभव |
Assistant Grade I [ Chemical ] | > 10 वी पास सोबत ITI / Diploma > 02 वर्षे अनुभव |
Assistant Grade I [ Pulp & Paper ] | > 03 वर्षे Diploma |
Assistant Grade I [ Civil ] | > 10 वी पास सोबत ITI / Diploma > 02 वर्षे अनुभव |
Assistant Grade I [ Chemistry ] | > BSc with 60% Marks |
Assistant Grade I [ Accounts Assistant ] | > BCom with 60% Marks |
Assistant Grade I [ Office Assistant ] | > Any Graduate with 60% Marks |

BNPM Recruitment 2024 वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|
Assistant Grade I | 18 – 28 वर्षे |
BNPM Recruitment 2024 पगार :
पदाचे नाव | Salary [ ₹ ] |
---|---|