CLW Railway Vacancy 2024, Railway Vacancy 2024

CLW Railway Vacancy 2024

CLW Railway Vacancy 2024 : चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार अप्रेन्टिस [ प्रशिक्षणार्थी ]” पदांसाठी एकूण ४९२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखेआधी अर्ज करणे गरजेचे आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखेनंतर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही याची सर्वानी नोंद घ्यावी.या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स बद्दल थोडक्यात माहिती :

चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स ही कार्यशाळा बंगाल राज्यात स्थित आहे. चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स हा भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. सन १९५० साली या कारखान्याची स्थापना झाली. तेव्हा या कारखान्याला स्वातंत्र्य सेनानी चित्तरंजन दास यांचे नाव देण्यात आले. सुरवातीच्या काळात या कारखान्यामध्ये कोळश्यावर चालणाऱ्या रेल्वेचे इंजिन बनवले जायचे, परंतु आजच्या घडीला येथे विजेवर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती केली जाते. चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स या कार्यशाळेचा उल्लेख जगातील मोठमोठ्या रेल्वे इंजिन निर्मिती केंद्रामध्ये केला जातो.

CLW Railway Vacancy 2024

एकूण जागा :- ४९२

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नावपदसंख्या
फिटर२००
टर्नर२०
मशिनिष्ट५६
वेल्डर८८
इलेक्ट्रीशन११२
Ref AC मेकॅनिक०४
पेंटर१२
एकूण४९२

शैक्षणिक पात्रता CLW Railway Vacancy भरती :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फिटर१० वी पास सोबत संबंधित विषयामध्ये ITI
टर्नर१० वी पास सोबत संबंधित विषयामध्ये ITI
मशिनिष्ट१० वी पास सोबत संबंधित विषयामध्ये ITI
वेल्डर१० वी पास सोबत संबंधित विषयामध्ये ITI
इलेक्ट्रीशन१० वी पास सोबत संबंधित विषयामध्ये ITI
Ref AC मेकॅनिक१० वी पास सोबत संबंधित विषयामध्ये ITI
पेंटर१० वी पास सोबत संबंधित विषयामध्ये ITI


CLW Railway Vacancy भरती वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
फिटर१५ ते २४ वर्षे
टर्नर१५ ते २४ वर्षे
मशिनिष्ट१५ ते २४ वर्षे
वेल्डर१५ ते २४ वर्षे
इलेक्ट्रीशन१५ ते २४ वर्षे
Ref AC मेकॅनिक१५ ते २४ वर्षे
पेंटर१५ ते २४ वर्षे

CLW Railway Vacancy भरती पगार :

पदाचे नावSalary [ ₹ ]
फिटर
टर्नर
मशिनिष्ट
वेल्डर
इलेक्ट्रीशन
Ref AC मेकॅनिक
पेंटर

शुल्क CLW Railway Vacancy भरती :

पदाचे नावSC / ST / Ex-servicemenअन्यसर्व
फिटरफी नाहीफी नाही
टर्नरफी नाहीफी नाही
मशिनिष्टफी नाहीफी नाही
वेल्डरफी नाहीफी नाही
इलेक्ट्रीशनफी नाहीफी नाही
Ref AC मेकॅनिकफी नाहीफी नाही
पेंटरफी नाहीफी नाही

अर्ज पद्धती : ऑनलाईन [ Application Link ]

Job Location :- पश्चिम बंगाल

CLW Railway Vacancy 2024

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • प्रत्येक नोकरी भरतीमध्ये अर्ज करण्याची प्रकिया हि २ प्रकारांमध्ये विभागली गेलेली असते जसे ऑनलाईन अर्ज पद्धती आणि ऑफलाईन अर्ज पद्धती.
  • नोकरी भरतीसाठी अर्ज करताना योग्यता अर्ज पद्धत नीट वाचून त्या पद्धतीने अर्ज करण्याची जबाबदारी हि प्रत्येक उमेदवाराची आहे.
  • ऑनलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज करताना कोणत्या संकेतस्थळावरून अर्ज करायचा ? , अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतील ? अर्ज करण्यासाठीची लग्नी फी ? या सर्व तसेच अजून आवश्यक सर्व गोष्टीची खातरजमा करून मगच विध्यार्थ्यानी अर्ज करावा.
  • ऑफलाईन अर्ज प्रक्रियेमध्ये अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवायचा ? अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख कोणती ? अर्ज पाठवताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत का ? या सारख्या सर्व गोष्टी विध्यार्थ्यानी खात्री करून मगच अर्ज करावं.
  • या भरतीसाठी शारीरिक पात्रता गरजेची आहे किंवा नाही या बाबत माहिती वाचून मगच विद्यार्थ्यांनी संबंधित भरतीसाठी अर्ज करावा.
  • शारीरिक पात्रता असल्यास पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी पात्रता असू शकते , तर वाचकाने काळजीपूर्वक आपल्या कामाची माहिती नमूद करून घ्यावी.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.


हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२४ अशी आहे

या नोकरीसाठी शारीरिक क्षमतेची अट आहे का ?

नाही. शारीरिक क्षमतेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात वाचावी.

या नोकरीसाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

या नोकरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ एप्रिल २०२४


More Recruitments like this :-


या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website page and get official Notification PDF.




चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स भरती प्रक्रियेबद्दल विशेष माहिती :-

चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स ही कार्यशाळा बंगाल राज्यात स्थित आहे. चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स हा भारतीय रेल्वेचा एक कारखाना आहे. खाली नमूद केलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रियेबद्दल आपण काही महत्वाची माहिती जाणून घेऊया.

  1. भरती प्रक्रिया

    चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स भरती प्रक्रिया हि पदानुसार बदलत असते. ज्या पदासाठी ऑनलाईन अर्ज पद्धती सोयीस्कर असेल तेथे ऑनलाईन अर्ज पद्धत वापरली जाते , जेथे ऑफलाईन अर्ज पद्धत सोयीस्कर असेल तेथे ऑफलाईन अर्ज पद्धत वापरली जाते. या भारती प्रक्रिया परीक्षा किंवा मुलाखत किंवा परीक्षेंनंतर मुलाखत अश्या विविध टप्यांमध्ये विभागली जाते.

  2. पात्रता


    चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स साठी असलेल्या पदानुसार शैक्षणिक , शारीरिक पात्रता ठरवली जाते. शालेय शिक्षण ते पदवीधर किंवा पदव्युत्तर पर्यंत पदानुसार शैक्षणिक पात्रता ठरवण्यात येते. तसेच विविध पदांनुसार वयोमर्यादा देखील ठरवली जाते. मागासवर्गीयांना तसेच इतर आरक्षण लागू असलेल्या सर्वांना त्या कॅटेगरी नुसार पात्रतेत सूट दिली जाते.

  3. परीक्षा किंवा मुलाखत


    चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स जाहिरातीमध्ये असलेल्या पदानुसार परीक्षा आणि मुलाखत असे टप्पे भरती प्रक्रियेमध्ये बनवत असते. जर भारतीप्रक्रियेमध्ये परीक्षेचा टप्पा असेल तर परीक्षेच्या आधी सर्व उमेदवारांना परीक्षेबद्दल सविस्तर सगळी माहिती पुरवली जाईल जसे कि परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम , परीक्षेसाठी लागणारे हॉल टिकीट सुद्धा पुरवण्यात येईल. हि अशीच प्ररिया मुलाखतीच्या बाबतीतही पार पडली जाईल.

  4. निकाल


    चित्तरंजन लोकोमोटिव वर्क्स भरतीप्रक्रियेचा निकाल लावण्याचे सर्व अधिकार त्यांच्याकडे ठेवते. त्यामुळे निकालाबद्दल ची सगळी माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल. मग तो निकाल परीक्षेचा असो किंवा मुलाखतीचा असो , निकालाबद्दल सर्व माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.



Leave a comment