Cochin Shipyard Bharti 2023 | कोचिन शिपयार्ड अंतर्गत भरती सुरु

Cochin Shipyard Bharti 2023

Cochin Shipyard Bharti 2023 : कोचिन शिपयार्ड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ०८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Cochin Shipyard has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 08 vacancies available for this post in Cochin Shipyard. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 25 August 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Cochin Shipyard Bharti 2023

Important information about Cochin Shipyard Bharti 2023 :

Total Post08

Post Name :

Post NameNo. of Vacancies
Project Officer [ Mechanical ]03
Project Officer [ Electrical ]03
Project Officer [ Civil ]01
Project Officer [ Instrumentation ]01
Total08

Age : Up to 30 Years

Eligibility :

Post NameEligibility
Project Officer [ Mechanical ]Degree in Mechanical Engineering
Project Officer [ Electrical ]Degree in Electrical Engineering
Project Officer [ Civil ]Degree in Civil Engineering
Project Officer [ Instrumentation ]Degree in Instrumentation Engineering

Application Mode : Online [ Apply Here ]

Salary : ₹ 37,000/-

Job Location :

  • Cochin Shipyard Limited Mumbai Ship Repair Unit (CMSRU), Mumbai

Official Website :- cochinshipyard.in

Cochin Shipyard Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 25 August 2023

More Recruitments like this :-

DIAT Pune Bharti 2023 | डिफेन्स इन्स्टिटयूट ऑफ ऍडव्हान्स टेकनॉलॉजि अंतर्गत भरती सुरु

National Investigation Agency Recruitment | राष्ट्रीय अन्वेषण अभिकरण [ NIA ] अंतर्गत ९७ जागांसाठी भरती सुरु

Northern Railway Bharti 2023 | उत्तर रेल्वे अंतर्गत ३२३ जागांसाठी भरती सुरु

NHM Solapur Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर अंतर्गत ५६ जागांसाठी भरती सुरु

Parbhani Kotwal Bharti 2023 | परभणी येथे कोतवाल पदासाठी १२८ जागांची भरती सुरु

कोचिन शिपयार्ड अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ०८

पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
प्रकल्प अधिकारी (यांत्रिक)०३
प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रिकल)०३
प्रकल्प अधिकारी (सिव्हिल)०१
प्रकल्प अधिकारी (इंस्ट्रुमेंटेशन)०१
एकूण०८

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

वयोमर्यादा :- ३० वर्षांपर्यंत

पात्रता :-

पदाचे नावपात्रता
प्रकल्प अधिकारी (यांत्रिक)Degree in Mechanical Engineering
प्रकल्प अधिकारी (इलेक्ट्रिकल)Degree in Electrical Engineering
प्रकल्प अधिकारी (सिव्हिल)Degree in Civil Engineering
प्रकल्प अधिकारी (इंस्ट्रुमेंटेशन)Degree in Instrumentation Engineering

पगार :- ₹ ३७,०००/-

कामाचे ठिकाण :-

  • मुंबई

अधिकृत संकेतस्थळ :- cochinshipyard.in

कोचिन शिपयार्ड अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. कोचिन शिपयार्ड अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment