Delhi Jal Board Junior Assistant Recruitment: दिल्ली जल विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Junior Assistant” पदांसाठी एकूण 760 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईनपद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्याWhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Delhi Jal Board :
दिल्ली जल विभाग हा दिल्ली शहरांमध्ये पिण्याचे पाणी NCR विभागात रहिवाश्याना वेळच्यावेळी पोचवण्याचे काम करते. सन १९९८ साली दिल्ली पाणी पुरवठा विभाग आणि सांडपाणी निवारण विभाग या दोन विभागांचे एकत्रीकरण करून दिल्ली जल विभागाची स्थापना करण्यात आली. दिल्ली जल विभाग हे NCR विभागातील सांडपाणी नियोजनाचे काम सुद्धा पाहते.
Delhi Jal Board Junior Assistant Recruitment
दिल्ली जल विभाग भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 760
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव
पदसंख्या
Junior Assistant
760
शैक्षणिक पात्रता Delhi Jal Board भरती :
पदाचे नाव
शैक्षणिक पात्रता
Junior Assistant
> 12th Pass > Typing speed 35 wpm in English / 30 wpm in Hindi on computer