DRDO ITR Recruitment 2023 | DRDO ITR अंतर्गत भरती

DRDO ITR Recruitment 2023

DRDO ITR Recruitment 2023 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था [ DRDO ] यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “अँप्रेन्टिसपदांसाठी एकूण ६८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Defence Research & Development Organization has issued the notification regarding the recruitment of the Apprentice Posts.  There are total 68 vacancies available for this post in DRDO. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 06 October 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

DRDO ITR Recruitment 2023

Important information about DRDO ITR Recruitment 2023 :

Total Post68

Post Name For DRDO ITR Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Graduate Apprentice44
Technician Apprentice24
Total68

Eligibility For DRDO ITR Recruitment 2023 :

Post NameEligibility
Graduate ApprenticeBE/B. Tech in relevant field/ BBA/ B. com/B. Lib. Sc in Library Science
Technician ApprenticeDiploma in relevant field

Salary For DRDO ITR Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Graduate Apprentice₹ 9000
Technician Apprentice₹ 8000

Application Mode : Offline

Job Location For DRDO Recruitment 2023 : Chandipur , Odisha

Official Website :- drdo.gov.in

DRDO ITR Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 06 October 2023

More Recruitments like this :-

Armed Forces Medical College Pune Bharti | आर्मी मेडिकल कॉलेज पुणे भरती

MIB Recruitment 2023 | माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती

UIICL Recruitment 2023 | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती

AAI Recruitment 2023 | भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ३४२ जागांसाठी भरती

Income Tax Department Mumbai Bharti | आयकर विभाग मुंबई भरती

DRDO ITR अंतर्गत भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ६८

DRDO ITR अंतर्गत भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
पदवीधर शिकाऊ४४
तंत्रज्ञ शिकाऊ२४
एकूण६८

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

DRDO ITR अंतर्गत भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
पदवीधर शिकाऊBE/B. Tech in relevant field/ BBA/ B. com/B. Lib. Sc in Library Science
तंत्रज्ञ शिकाऊDiploma in relevant field

DRDO ITR अंतर्गत भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
पदवीधर शिकाऊ₹ ९०००
तंत्रज्ञ शिकाऊ₹ ८०००

DRDO ITR अंतर्गत भरती कामाचे ठिकाण :- चांदीपूर , ओडिशा

अधिकृत संकेतस्थळ :- drdo.gov.in

DRDO ITR अंतर्गत भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ ऑक्टोबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. DRDO ITR अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ ऑक्टोबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment