Eastern Railway Train Manager Bharti 2024
Eastern Railway Train Manager Bharti 2024 : पूर्व रेल्वे विभाग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Goods Train Manager“ पदांसाठी एकूण 108 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Railway :
पूर्व रेल्वे [ Eastern ] विभाग हा भारतीय रेल्वेच्या १९ विभागांपैकी एक आहे. पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यलाय कोलकाता राज्यातील हावडा स्टेशन हे आहे, तसेच कोलकाता आणि झारखंड ही राज्ये पूर्व रेल्वे विभागाच्या अंतर्गत येतात. पूर्व रेल्वे विभाग हा चार उपविभागांमध्ये विभागलेला आहे, जे की हावडा, सियालदाह, मालदा, असनसोल आहेत. भारतीय रेल्वेचा कारभार हा जगातील सर्वात मोठा ४ थ्या क्रमांकाचा आहे. अश्या या भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागामध्ये चांगली सरकारी नोकरी मिळवण्याची संधी चालून आली आहे.
Eastern Railway Train Manager Bharti 2024
पूर्व रेल्वे भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 108
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Goods Train Manager | 108 |