ECIL Recruitment 2023 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

ECIL Recruitment 2023

ECIL Recruitment 2023 : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ३९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Electronics Corporation of India Limited has issued the notification regarding the recruitment of the Various Posts.  There are total 39 vacancies available for this post in ECIL. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 23 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

ECIL Recruitment 2023

Important information about ECIL Recruitment 2023 :

Total Post39

Post Name For ECIL Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Senior Manager02
Deputy Manager37
Total39

Eligibility For ECIL Recruitment 2023 :

Post NameEligibility
Senior ManagerThe applicant should be a first-class Graduate with MBA/PG Degree/ 2 Yrs PG Diploma in HR/PMIR from a recognized University / Institute.
Degree in Law will be preferred.
Deputy ManagerThe applicant should be a first-class Graduate with MBA/PG Degree/ 2 Yrs PG Diploma in HR/PMIR from a recognized
University / Institute. Degree in Law will be preferred.

Age Limit For ECIL Recruitment 2023 :

Post NameAge
Senior Manager32 to 42 Years
Deputy Manager32 to 42 Years

Salary For ECIL Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Senior Manager₹ 70,000 to ₹ 200,000
Deputy Manager₹ 50,000 to ₹ 160,000

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location : All Over India

Official Website :- ecil.gov.in

ECIL Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 23 September 2023

More Recruitments like this :-

SBI PO Notification 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती

SSC GD Constable Recruitment | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती

SPMCIL Recruitment 2023 | SPMCIL अंतर्गत भरती

Nanded Mahanagarpalika Bharti | नांदेड महानगरपालिका भरती

ICT Mumbai Recruitment | ICT मुंबई भरती

SSC Stenographer Recruitment | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती

Kolhapur District Bharti 2023 | कोल्हापूर जिल्हा अंतर्गत १०० जागांसाठी भरती

Ratnagiri Police Patil Bharti 2023 | रत्नागिरी पोलीस पाटील भरती

SCI Mumbai Notification 2023 | शिपिंग कोर्पोरेशन इंडिया मुंबई भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३९

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
वरिष्ठ व्यवस्थापक०२
उपव्यवस्थापक३७
एकूण३९

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ क्लिक करा ]

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
वरिष्ठ व्यवस्थापकThe applicant should be a first-class Graduate with MBA/PG Degree/ 2 Yrs PG Diploma in HR/PMIR from a recognized University / Institute.
Degree in Law will be preferred.
उपव्यवस्थापकThe applicant should be a first-class Graduate with MBA/PG Degree/ 2 Yrs PG Diploma in HR/PMIR from a recognized
University / Institute. Degree in Law will be preferred.

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
वरिष्ठ व्यवस्थापक३२ ते ४२ वर्षे
उपव्यवस्थापक३२ ते ४२ वर्षे

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती पगार :

पदाचे नावपगार [ ₹ ]
वरिष्ठ व्यवस्थापक₹ ७०,००० – ₹ २००,०००
उपव्यवस्थापक₹ ५०,००० – ₹ १६०,०००

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- ecil.gov.in

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment