SSC GD Constable Recruitment | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती

SSC GD Constable Recruitment

SSC GD Constable Recruitment : कर्मचारी निवड आयोग यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविध पदांसाठी एकूण ७५४७ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Staff Selection Commission has issued the notification regarding the recruitment of the various Posts.  There are total 7547 vacancies available for this post in SSC. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 30 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

SSC GD Constable Recruitment

Important information about SSC GD Constable Recruitment :

Total Post7457

Post Name For SSC GD Constable Recruitment :

Post NameNo. of Vacancies
Constable7457

Eligibility For SSC GD Constable Recruitment :

Post NameEligibility
Constable10th class or equivalent from a recognized board

Age Limit For SSC GD Constable Recruitment :

Post NameAge
Constable18 to 25 Years

Salary For SSC GD Constable Recruitment :

Post NameSalary [ ₹ ]
Constable₹ 21,700 to ₹ 69,100

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location : All Over India

Official Website :- ssc.nic.in

SSC GD Constable Recruitment

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 30 September 2023

More Recruitments like this :-

SBI PO Notification 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया भरती

Air India Airport Service ltd Recruitment | एअर इंडिया एअरपोर्ट सर्विस भरती

MGNREGA Latur Bharti 2023 | मनरेगा लातूर अंतर्गत १०० जागांसाठी भरती

NHM Pune Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान पुणे भरती

Jal Shakti Vibhag Bharti | जल शक्ती विभाग भरती

कर्मचारी निवड आयोग भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ७५४७

कर्मचारी निवड आयोग भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
कॉन्स्टेबल७५४७

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ क्लिक करा ]

कर्मचारी निवड आयोग भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
कॉन्स्टेबल१० वी पास

कर्मचारी निवड आयोग भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
कॉन्स्टेबल१८ ते २५ वर्षे

कर्मचारी निवड आयोग भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
कॉन्स्टेबल₹ २१,७०० ते ₹ ६९,१००

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- ssc.nic.in

कर्मचारी निवड आयोग भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. कर्मचारी निवड आयोग भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment