ESIC Recruitment 2024
ESIC Recruitment 2024 : कर्मचारी राज्य बिमा निगम यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Professor, Associate Professor, Super Specialist, Senior Resident” पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या जाहिरातीसाठी मुलाखत घेतली जाईल, मुलाखत 04 जून 2024 रोजी घेतली जाईल.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is Press Council of India Recruitment :
कर्मचारी राज्य बिमा निगम [ ESIC ] हि सरकारी कंपनी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती नंतर त्यांना देण्यात येणाऱ्या पैशाचा बंदोबस्थ हि संस्था करते. कर्मचारी राज्य बिमा निगम या संस्थेमध्ये आजच्या घडीला २१००० पेक्षा जास्त लोक काम करत आहेत. नवी दिल्ली येथे या संस्थेचे मुख्यालय आहे. अश्या या सरकारी संस्थेमध्ये नोकरीची चांगली संधी आहे.
ESIC Recruitment 2024
कर्मचारी राज्य बिमा निगम भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 106
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Professor | 09 |
Associate Professor | 21 |
Assistant Professor | 30 |
Super Specialist | 34 |
Senior Resident | 12 |
एकूण | 106 |
पात्रता ESIC भरती :
पदाचे नाव | पात्रता |
---|---|
Professor | As per NMC / MCI guidelines |
Associate Professor | As per NMC / MCI guidelines |
Assistant Professor | As per NMC / MCI guidelines |
Super Specialist | MBBS |
Senior Resident | Post Graduate Degree or Diploma |
ESIC भरती वयोमर्यादा :
पदाचे नाव | वयोमर्यादा |
---|---|