GMC Nagpur Bharti 2024 , ६८० पदांसाठी भर्ती

GMC Nagpur Bharti 2024

GMC Nagpur Bharti 2024 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “गट डपदांसाठी एकूण ६८० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Government Medical College Nagpur had issued the notification regarding the recruitment of the Group D Posts. There are total 680 vacancies available for this post in GMC Nagpur. The Candidates who are interested and eligible for this posts in GMC Nagpur can apply Online. The last date to apply for this post is 20 January 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

GMC Nagpur Bharti 2024

Total Post 680

Post Name For GMC Nagpur Bharti 2024 :

Post NameNo. of Vacancies
Group D680

Qualification For GMC Nagpur Bharti 2024 :

Post NameEligibility
Group D10th Pass

Age Limit For GMC Nagpur Bharti 2024 :

Post NameAge
Group D18 to 38 Years

Salary For GMC Nagpur Bharti 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Group D₹ 15,000 to ₹ 47,600

Fees For GMC Nagpur Bharti 2024 :

Post NameFees [ ₹ ]
Group DGeneral – ₹ 1000
Others – ₹ 900

Application Mode : Online

Job Location :- Nagpur

GMC Nagpur Bharti 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 20 January 2024.

Important Dates

Last Date of Application – 20 January 2024

More Recruitments like this :-

GMC नागपूर भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ६८०

GMC नागपूर भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
गट ड६८०

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

GMC नागपूर भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
गट ड१० वी पास

GMC नागपूर भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
गट ड१८ ते ३८ वर्षे

GMC नागपूर भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
गट ड₹ १५,००० ते ₹ ४७,६००

GMC नागपूर भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
गट डGeneral – ₹ १०००
अन्यसर्व
– ₹ ९००

कामाचे ठिकाण :- नागपूर

GMC नागपूर भरती २०२३

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जानेवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment