Govt Medical College Miraj Bharti 2023 | शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे भरती सुरु

Govt Medical College Miraj Bharti 2023

Govt Medical College Miraj Bharti 2023 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “सहायक प्राध्यापकपदांसाठी एकूण ३२ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Government Medical College Miraj has issued the notification regarding the recruitment of the Assistant Professor Posts. There are total 32 vacancies available in Government Medical College. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 26 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Govt Medical College Miraj Bharti 2023

Important information about Govt Medical College Miraj Bharti 2023 :

Total Post32

Post Name: Assistant Professor

Eligibility :

  • MD / MS degree from recognized university.
  • Indian Medical Association certified.
  • According to Indian Medical Association 01 year experience is required for Assistant Professor.

Application Mode : Offline [ Interview ]

Job Location :

  • Miraj , Sangli

Official Website :- gmcmiraj.edu.in

Govt Medical College Miraj Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 26 July 2023

More Recruitments like this :-

IIT Bombay Recruitment 2023 | आयआयटी बॉम्बे येथे भरती सुरु

Punjab & Sind Bank Bharti 2023 | पंजाब आणि सिंध बँक येथे भरती सुरु

NHM Sangli Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे भरती सुरु

Mumbai Metro Rail Corporation Bharti | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथे भरती सुरु

BOB Financial Recruitment 2023 | बँक ऑफ बरोडा फायनान्शियल येथे भरती सुरु

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३२

पदाचे नाव :- सहायक प्राध्यापक

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन [ मुलाखत ]

पात्रता :-

  • मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी [ एम.डी. / एम.एस. ]
  • भारतीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली यांनी मान्यता दिलेल्या शैक्षणिक अर्हता
  • सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार वरिष्ठ निवासी या पदाचा ०१ वर्षाचा अनुभव / प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे

कामाचे ठिकाण :-

  • मिरज , सांगली

अधिकृत संकेतस्थळ :- gmcmiraj.edu.in

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment