ICAR CIFE Recruitment 2024
ICAR CIFE Recruitment 2024 : ICAR केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Assistant, Upper Division Clerk, Lower Division Clerk, Multi Tasking Staff” पदांसाठी एकूण 54 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is the ICAR CIFE :
केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था हि मुंबई शहरातील एक विद्यापीठ संस्था आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत असणाऱ्या चार विद्यापीठांपैकी केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था हे एक विद्यापीठ आहे. केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्थेची स्थापना १९६१ साली करण्यात आली. सुरवातीला प्रशिक्षण केंद्र म्हणून या संस्थेची सुरवात झाली नंतर १९८९ साली या संस्थेला विद्यापीठाचे नाव देण्यात आले.