ICMR NARFBR Recruitment 2023 | राष्ट्रीय जैव आयुर्विज्ञान अनुसंधान जंतु संसाधन सुविधा येथे भरती सुरु

ICMR NARFBR Recruitment 2023

ICMR NARFBR Recruitment 2023 : राष्ट्रीय जैव आयुर्विज्ञान अनुसंधान जंतु संसाधन सुविधा यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ४६ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The National Animal Resource Facility for Biomedical Research has issued the notification regarding the recruitment of the various Post. There are total 46 vacancies available in NARFBR. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 14 August 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

ICMR NARFBR Recruitment 2023

Important information about ICMR NARFBR Recruitment 2023 :

Total Post: 46

Post Name:

Sr No.Name of PostNo. of Vacancies
1.Technical Assistant03
2.Technician-108
3.Lab Attendant-135
Total46

Eligibility :

  1. Technical Assistant
    • First Class Degree in Science OR First Class Engineering Diploma + 02 years experience or First Class Engineering Degree
  2. Technician-1
    •  Passed 12th (Science) with 55% marks  
    • Diploma in DMLT/Computer/Statistics
  3. Lab Attendant-1
    • 10th pass with 50% marks
    • 01 year experience OR ITI (Lab Attendant)

Age : as on 14 August 2023, [Relaxation SC/ST – 05 years , OBC – 03 years ]

  • Post No. 1 – 18 to 30 Years
  • Post No. 2 – 18 to 28 Years
  • Post No. 3 – 18 to 25 Years

Application Mode : Offline

[ The Director, ICMR – National Animal Resource Facility for Biomedical Research, Genome Valley, Kolthur (P.O), Shamirpet (M), Hyderabad ]

Job Location :

  • Hyderabad

Official Website :- narfbr.org

ICMR NARFBR Recruitment 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 14 August 2023

More Recruitments like this :-

SGBAU Bharti 2023 | अमरावती विद्यापीठ येथे भरती सुरु

Kendriya Vidyalaya Varangaon Bharti | केंद्रीय विद्यालय वरणगाव येथे भरती सुरु

Devgad Urban Co-op Bank Bharti | देवगड अर्बन कॉ-ऑप बँक येथे भरती सुरु

Shikshak Sahakari Bank Bharti | शिक्षक सहकारी बँक येथे भरती सुरु

Western Railway Recruitment 2023 | पश्चिम रेल्वे येथे ३६२४ जागांसाठी भरती सुरु

राष्ट्रीय जैव आयुर्विज्ञान अनुसंधान जंतु संसाधन सुविधा भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ४६

पदाचे नाव :-

क्रमांकपदाचे नावपदसंख्या
१.टेक्निकल असिस्टंट०३
२.टेक्निशियन-1०८
३.लॅब अटेंडंट-1३५
एकूण४६

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन

[ The Director, ICMR – National Animal Resource Facility for Biomedical Research, Genome Valley, Kolthur (P.O), Shamirpet (M), Hyderabad ]

शैक्षणिक पात्रता :-

  1. टेक्निकल असिस्टंट
    • विज्ञान शाखेत प्रथम श्रेणी पदवी किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव किंवा प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी
  2. टेक्निशियन-1
    • 55% गुणांसह 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   
    • DMLT/कॉम्प्युटर/सांख्यिकी डिप्लोमा
  3. लॅब अटेंडंट-1
    • 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण 
    • 01 वर्ष अनुभव किंवा ITI (लॅब अटेंडंट)

वयोमर्यादा :- १४ ऑगस्ट 2023 रोजी , [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]

  • पद क्र. १ – १८ ते ३० वर्षे
  • पद क्र. २ – १८ ते २८ वर्षे
  • पद क्र. ३ – १८ ते २५ वर्षे

कामाचे स्थळ :-

  • हैदराबाद

अधिकृत संकेतस्थळ :- narfbr.org

राष्ट्रीय जैव आयुर्विज्ञान अनुसंधान जंतु संसाधन सुविधा भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ ऑगस्ट २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. राष्ट्रीय जैव आयुर्विज्ञान अनुसंधान जंतु संसाधन सुविधा महाभरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment