ICMR-NIMR Bharti 2023 | मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था येथे भरती सुरु

ICMR-NIMR Bharti 2023

ICMR-NIMR Bharti 2023 : मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “तांत्रिक सहायक , तंत्रज्ञ , प्रयोगशाळा परिचयपदांसाठी एकूण ७९ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The ICMR National Institute of Malaria Research has issued the notification regarding the recruitment of the different Posts. There are total 194 vacancies available for this post in ICMR NIMR . The Candidates who are interested and eligible for this posts can apply Offline. The last date to apply for this post is 21 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

ICMR-NIMR Bharti 2023

Important information about ICMR-NIMR Bharti 2023 :

Total Post79

Post Name:

  • Technical Assistant – 26
  • Technician – 49
  • Lab Attendant – 04

Education:

  1. Technical Assistant
    • 1st Class three years Engineering Diploma in Electrical Engineering from a Govt recognized institute with 2 years experience
  2. Technician
    • 12th or intermediate pass in science subjects with 55% marks from a Govt recognized Board
  3. Lab Attendant
    • 10th Pass with 50% marks in aggregate from a Govt recognized Board

Age Limit : – As on 21 July 2023

  1. 30 years
  2. 28 years
  3. 25 years

Application Mode : Offline [ Director, National Malaria Research Institute, Sector – 8, Dwarka, New Delhi – 110077 ]

Job Location:

  • All Over India

Salary : ₹ 18400 to ₹112400/-

Official Website :- nimr.org.in

ICMR-NIMR Bharti 2023

Important Notice :

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 21 July 2023

More Recruitments like this :-

NHPC Recruitment 2023 | नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन मध्ये भरती सुरु

Mazagon Dock Bharti 2023 | माझगाव डॉक शिप बिल्डर्स मुंबई येथे प्रशिक्षक पदाची भरती सुरु

NHM Palghar Bharti 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर येथे विविध पदांची भरती सुरु

MSC Bank Bharti 2023 | महाराष्ट्र राज्य सहकारी बँक येथे भरती सुरु

SBI Bharti 2023 | स्टेट बँक ऑफ इंडिया येथे भरती सुरु

मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ७९

पदाचे नाव :-

  • तांत्रिक सहायक – 26
  • तंत्रज्ञ – 49
  • प्रयोगशाळा परिचय – 04

वयोमर्यादा :- २१ जुलै २०२३ तारखेपर्यंत

  1. ३० वर्षे
  2. २८ वर्षे
  3. २५ वर्षे

अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन [ Director, National Malaria Research Institute, Sector – 8, Dwarka, New Delhi – 110077 ]

शैक्षणिक पात्रता :-

  1. तांत्रिक सहायक
    • इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रथम वर्ग ३ वर्षाचा अभियांत्रिकी डिप्लोमा / संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
  2. तंत्रज्ञ
    • विज्ञान विषयात १२ वी उत्तीर्ण किंवा इंटरमिजिएट ५५% गुणांसह पास
  3. प्रयोगशाळा परिचय
    • ५०% गुणांसह १०वी पास

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

पगार :- १८४०० ते ११२४०० रुपये

अधिकृत संकेतस्थळ :- nimr.org.in

मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जुलै २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


Download PDF 



Leave a comment