IDBI Bank Recruitment 2024 , IDBI बँक भरती २०२४

IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024 : IDBI बँक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “जुनियर असिस्टंट मॅनेजरपदांसाठी एकूण ५०० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

IDBI बँक ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची मोठी बँक आहे. १९६४ साली या बँकेची स्थापना करण्यात आली. या बँकेत LIC आणि भारत सरकार यांची मोठी हिस्सेदारी आहे. २००० पेक्षा जास्त बँक शाखा आणि ३००० पेक्षा जास्त बँक ATM आहेत. IDBI बँकेचे मुख्यालय मुंबई येथे आहे.

The IDBI Bank had issued the notification regarding the recruitment of the Junior Assistant Manager Posts. There are total 500 vacancies available for this post in IDBI. The Candidates who are interested and eligible for this posts in IDBI can apply Online. The last date to apply for this post is 26 February 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

IDBI Bank Recruitment 2024

Total Post 500

Post Name For IDBI Bank Recruitment 2024 :

Post NameNo. of Vacancies
Junior Assistant Manager500

Eligibility For IDBI Bank Recruitment 2024 :

Post NameEligibility
Junior Assistant ManagerAny Graduate

Age Limit For IDBI Bank Recruitment 2024 :

Post NameAge
Junior Assistant Manager20 to 25 Years

Salary For IDBI Bank Recruitment 2024 :

Post NameSalary [ ₹ ]
Junior Assistant Manager₹ 6.50 Lakh Annually

Fees For IDBI Bank Recruitment 2024 :

Post NameFees [ ₹ ]
Junior Assistant ManagerSC / ST / PwBD – ₹ 200
Others – ₹ 1000

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- All Over India

IDBI Bank Recruitment 2024

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 26 February 2024.

Important Dates

Last Date of Application – 26 February 2024

More Recruitments like this :-

IDBI बँक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ५००

IDBI बँक भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
जुनियर असिस्टंट मॅनेजर५००

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

IDBI बँक भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
जुनियर असिस्टंट मॅनेजरकोणत्याही शाखेचा पदवीधर

IDBI बँक भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
जुनियर असिस्टंट मॅनेजर२० ते २५ वर्षे

IDBI बँक भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
जुनियर असिस्टंट मॅनेजर₹ ६.५० लाख वार्षिक

IDBI बँक भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
जुनियर असिस्टंट मॅनेजरSC / ST / PwBD – ₹ २००
अन्यसर्व – ₹ १०००

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

IDBI बँक भरती २०२४

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ फेब्रुवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ फेब्रुवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment