IITM Pune Recruitment 2024

IITM Pune Recruitment 2024 : इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “Project Associate, Associate Engineer“ पदांसाठी एकूण 02 जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्या संबंधित सर्व माहिती खाली दिलेल्या मजकूर मध्ये नमूद केलेली आहे. या भरतीसाठी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाईल. मुलाखत 17 मे 2024 रोजी घेतली जाईल. उमेदवारांनी पदानुसार मुलाखतीला हजर राहावे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मित्रांनो या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
What is IITM :
भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्था [ IITM ] ही पुण्यातील हवामान संशोधन संस्था म्हणजेच वेधशाळा आहे. १७ नोव्हेंबर १९६२ रोजी भारतीय उष्णप्रदेशीय हवामानशास्त्र संस्थेची स्थापना झाली. भारत देशातील हवामानाचा अधिकृत अंदाज जाहीर करण्याचे काम ही संस्था करते. हवामानाचा अंदाज वेळेवर मिळाल्यास देशाची आर्थिक हानी होण्यापासून वाचू शकते, ज्याचा शेवटी भार प्रत्येक नागरिकावर येतो. अशा या संस्थेमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

IITM Pune Recruitment 2024
इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी पुणे भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- 02
पदाचे नाव आणि पदसंख्या :
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
Project Associate | 01 |
Associate Engineer | 01 |
एकूण | 02 |