Income Tax Recruitment 2023 , २९१ जागांसाठी सरकारी भर्ती

Income Tax Recruitment 2023

Income Tax Recruitment 2023 : आयकर विभाग , मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण २९१ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२४ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अंतिम तारखे नंतर केलेला अर्ज हा भरती प्रक्रीयेमध्ये ग्राह्य धरला जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Income Tax Department , Mumbai has issued the notification regarding the recruitment of the various Posts. There are total 291 vacancies available for this post in IT Department. The Candidates who are interested and eligible for this posts in IT Department can apply Online. The last date to apply for this post is 19 January 2024 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. Any application received after the last date mentioned in the advertisement will not be considered for the recruitment process.

All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Income Tax Recruitment 2023

Total Post 291

Post Name For Income Tax Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Inspector of Income Tax14
Stenographer Grade II18
Tax Assistant119
Multi Tasking Staff137
Canteen Attendant03
Total291

Educational Qualification For Income Tax Recruitment :

Post NameEligibility
Inspector of Income TaxGraduate
Stenographer Grade II12th Pass
Tax AssistantGraduate
Multi Tasking Staff10th Pass
Canteen Attendant10th Pass

Age Limit For Income Tax Recruitment 2023 :

Post NameAge
Inspector of Income Tax18 to 30 Years
Stenographer Grade II18 to 27 Years
Tax Assistant18 to 27 Years
Multi Tasking Staff18 to 25 Years
Canteen Attendant18 to 25 Years

Salary For Income Tax Recruitment 2023 :

Post NameSalary [ ₹ ]
Inspector of Income Tax₹ 44,900 to ₹ 142,400
Stenographer Grade II₹ 25,500 to ₹ 81,100
Tax Assistant₹ 25,500 to ₹ 81,100
Multi Tasking Staff₹ 18,000 to ₹ 56,900
Canteen Attendant₹ 18,000 to ₹ 56,900

Fees For Income Tax Recruitment 2023 :

Post NameFees [ ₹ ]
Inspector of Income Tax₹ 200
Stenographer Grade II₹ 200
Tax Assistant₹ 200
Multi Tasking Staff₹ 200
Canteen Attendant₹ 200

Application Mode : Online [ Application Link ]

Job Location :- Mumbai

Income Tax Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
This Job is Government or Private ?

This is Government Job.

What is the last date to apply for this recruitment ?

The last date to apply for this recruitment is 19 January 2024.

Important Dates

Last Date of Application – 19 January 2024

More Recruitments like this :-

आयकर विभाग भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- २९१

आयकर विभाग भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स१४
स्टेनोग्राफर ग्रेड II१८
टॅक्स असिस्टंट११९
मल्टी टास्किंग स्टाफ१३७
कॅन्टीन अटेंडंट०३
एकूण२९१

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ येथे अर्ज करा ]

आयकर विभाग भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्सपदवीधर
स्टेनोग्राफर ग्रेड II१२ वी पास
टॅक्स असिस्टंटपदवीधर
मल्टी टास्किंग स्टाफ१० वी पास
कॅन्टीन अटेंडंट१० वी पास

आयकर विभाग भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स१८ ते ३० वर्षे
स्टेनोग्राफर ग्रेड II१८ ते २७ वर्षे
टॅक्स असिस्टंट१८ ते २७ वर्षे
मल्टी टास्किंग स्टाफ१८ ते २५ वर्षे
कॅन्टीन अटेंडंट१८ ते २५ वर्षे

आयकर विभाग भरती पगार :-

पदाचे नावपगार [ ₹ ]
इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स₹ ४४,९०० ते ₹ १४२,४००
स्टेनोग्राफर ग्रेड II₹ २५,५०० ते ₹ ८१,१००
टॅक्स असिस्टंट₹ २५,५०० ते ₹ ८१,१००
मल्टी टास्किंग स्टाफ₹ १८,००० ते ₹ ५६,९००
कॅन्टीन अटेंडंट₹ १८,००० ते ₹ ५६,९००

आयकर विभाग भरती शुल्क :-

पदाचे नावशुल्क [ ₹ ]
इन्स्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स₹ २००
स्टेनोग्राफर ग्रेड II₹ २००
टॅक्स असिस्टंट₹ २००
मल्टी टास्किंग स्टाफ₹ २००
कॅन्टीन अटेंडंट₹ २००

कामाचे ठिकाण :- मुंबई

आयकर विभाग भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न :

हि नोकरी सरकारी की खाजगी ?

हि नोकरी सरकारी आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जानेवारी २०२४ आहे

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२४

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.





Leave a comment