Indian Coast Guard Recruitment | भारतीय तटरक्षक दल भरती

Indian Coast Guard Recruitment

Indian Coast Guard Recruitment : भारतीय तटरक्षक दल यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ३५० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Indian Coast Guard has issued the notification regarding the recruitment of the various Posts.  There are total 350 vacancies available for this post in ICG. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 22 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

Indian Coast Guard Recruitment

Important information about Indian Coast Guard Recruitment :

Total Post350

Post Name For Indian Coast Guard Recruitment :

Post NameNo. of Vacancies
Navik (Domestic Branch)30
Navik (General Duty)260
Yantrik60
Total350

Eligibility For Indian Coast Guard Recruitment :

Post NameEligibility
Navik (Domestic Branch)10th pass
Navik (General Duty)12th pass
YantrikDiploma

Age Limit For Indian Coast Guard Recruitment :

Post NameAge
Navik (Domestic Branch)18 to 22 Years
Navik (General Duty)18 to 22 Years
Yantrik18 to 22 Years

Salary For Indian Coast Guard Recruitment :

Post NameSalary [ ₹ ]
Navik (Domestic Branch)₹ 21,700 + DA + Other Allowances
Navik (General Duty)₹ 21,700 + DA + Other Allowances
Yantrik₹ 29,200 + DA + Other Allowances

Application Mode : Online

Job Location : All Over India

Official Website :- joinindiancoastguard.cadac.in

Indian Coast Guard Recruitment

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last Date of Application – 22 September 2023

More Recruitments like this :-

SBI Armourers Recruitment | स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती

NTRO Recruitment 2023 | राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था भरती

ECIL Recruitment 2023 | इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

NALCO Recruitment 2023 | NALCO अंतर्गत भरती

आज प्रकाशित झालेल्या नवनवीन भरती

SSC Stenographer Recruitment | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती

Kolhapur District Bharti 2023 | कोल्हापूर जिल्हा अंतर्गत १०० जागांसाठी भरती

Ratnagiri Police Patil Bharti 2023 | रत्नागिरी पोलीस पाटील भरती

SCI Mumbai Notification 2023 | शिपिंग कोर्पोरेशन इंडिया मुंबई भरती

Click Here to Join Telegram Group | आमच्या टेलिग्राम ग्रुप ला जॉईन करा

भारतीय तटरक्षक दल भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ३५०

भारतीय तटरक्षक दल भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
नाविक (देशांतर्गत शाखा)३०
नाविक (जनरल ड्युटी)२६०
यांत्रिक६०
एकूण३५०

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन

भारतीय तटरक्षक दल भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
नाविक (देशांतर्गत शाखा)१० वी पास
नाविक (जनरल ड्युटी)१२ वी पास
यांत्रिकडिप्लोमा

भारतीय तटरक्षक दल वयोमर्यादा :

पदाचे नाववयोमर्यादा
नाविक (देशांतर्गत शाखा)१८ ते २२ वर्षे
नाविक (जनरल ड्युटी)१८ ते २२ वर्षे
यांत्रिक१८ ते २२ वर्षे

भारतीय तटरक्षक दल भरती पगार :

पदाचे नावपगार [ ₹ ]
नाविक (देशांतर्गत शाखा)₹ 21,700 + DA + Other Allowances
नाविक (जनरल ड्युटी)₹ 21,700 + DA + Other Allowances
यांत्रिक₹ 29,200 + DA + Other Allowances

कामाचे ठिकाण :- संपूर्ण भारत

अधिकृत संकेतस्थळ :- joinindiancoastguard.cadac.in

भारतीय तटरक्षक दल भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. भारतीय तटरक्षक दल भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment