IOCL Recruitment 2023 | इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

IOCL Recruitment 2023

IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “विविधपदांसाठी एकूण ४९० जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!

The Indian Oil Corporation Limited has issued the notification regarding the recruitment of the various Posts.  There are total 490 vacancies available for this post in IOCL. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 10 September 2023 , All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.

IOCL Recruitment 2023

Important information about IOCL Recruitment 2023 :

Total Post490

Post Name For IOCL Recruitment 2023 :

Post NameNo. of Vacancies
Trade Apprentice110
Technician Apprentice150
Graduate Apprentice230
Total490

Eligibility For IOCL Recruitment 2023 :

Post NameEligibility
Trade ApprenticeMatric with 2 years ITI in the respective discipline
Technician ApprenticeDiploma in a relevant Engineering discipline
Graduate ApprenticeGraduate degree / BBA / B.A / B. Com / B.Sc

Age Limit For IOCL Recruitment 2023 :

Post NameAge
Trade Apprentice18 to 24 Years
Technician Apprentice18 to 24 Years
Graduate Apprentice18 to 24 Years

[ Relaxation – SC / ST – 05 Years , OBC – 03 Years ]

Application Mode : Online [ Apply Here ]

Job Location For IOCL Recruitment 2023 : Southern Region

Official Website :- iocl.com

IOCL Recruitment 2023

Important Notice

  • Please read entire advertisement before applying for the post.
  • If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
  • Make sure you have attached all important and required documents with your application.
  • It is suggested that you must fill application form after reading this article.
  • it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
  • Any application submitted after the last date of application will not be considered.
  • To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
  • To join our telegram group click on the image below.
Important Dates

Last date of application – 10 September 2023

More Recruitments like this :-

Armed Forces Medical College Pune Bharti | आर्मी मेडिकल कॉलेज पुणे भरती

MIB Recruitment 2023 | माहिती आणि प्रसारण मंत्रालय भरती

UIICL Recruitment 2023 | युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भरती

AAI Recruitment 2023 | भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत ३४२ जागांसाठी भरती

Income Tax Department Mumbai Bharti | आयकर विभाग मुंबई भरती

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीसंबंधी महत्वाची माहिती :

एकूण जागा :- ४९०

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती पदाचे नाव :-

पदाचे नावपदसंख्या
ट्रेड अप्रेंटिस११०
टेक्निशियन अप्रेंटिस१५०
ग्रॅज्युएट अप्रेंटिस२३०
एकूण४९०

अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन [ क्लिक करा ]

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती पात्रता :-

पदाचे नावपात्रता
ट्रेड अप्रेंटिसMatric with 2 years ITI in the respective discipline
टेक्निशियन अप्रेंटिसDiploma in a relevant Engineering discipline
ग्रॅज्युएट अप्रेंटिसGraduate degree / BBA / B.A / B. Com / B.Sc

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती वयोमर्यादा :-

पदाचे नाववयोमर्यादा
ट्रेड अप्रेंटिस१८ ते २४ वर्षे
टेक्निशियन अप्रेंटिस१८ ते २४ वर्षे
ग्रॅज्युएट अप्रेंटिस१८ ते २४ वर्षे

[ सूट – SC / ST – ०५ वर्षे , OBC – ०३ वर्षे ]

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती कामाचे ठिकाण :- दक्षिण विभाग

अधिकृत संकेतस्थळ :- iocl.com

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
  • आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
  • संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
  • जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
  • जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
  • आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.

महत्वाच्या तारखा :-

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० सप्टेंबर २०२३

या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.

To know more about this notification you can visit official website or can download PDF.

वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे

१. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

  • या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२३ अशी आहे.

२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?

  • या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.

Official Website / अधिकृत वेबसाइट


DOWNLOAD PDF



Leave a comment