ISP Nashik Bharti 2023
ISP Nashik Bharti 2023 : इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वेलफेयर ऑफिसर , कनिष्ठ तंत्रज्ञ” पदांसाठी एकूण १०८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या तारखे आधी अर्ज करणे अपॆशीत आहे. या जाहिरातीसंबंधी सर्व माहिती जसे की वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, कामाचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत सगळ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत. वाचकांना हे निवेदन करण्यात येत आहे कि त्यांनी अर्ज करण्याच्या आधी खाली दिलेला लेख संपूर्ण वाचावा आणि मगच अर्ज करावा. या आणि या सारख्या अजून नोकरी संबंधी माहिती जाणून घेण्यासाठी आजच आमच्या Telegram ग्रुप ला जॉईन व्हा. धन्यवाद !!
The ISP Nashik has issued the notification regarding the recruitment of the Welfare Officer , Junior Technician Posts. There are total 108 vacancies available for this post in ISP Nashik. The Candidates who are interested and eligible for this posts can apply Online. The last date to apply for this post is 31 July 2023, All the eligible and interested candidates requested to apply for this post on or before the last date. All the important details about notification like total post, required educational qualification, age criteria, job location, apply mode all such details are given below. Candidates suggested that before filling application form must read the complete article about the same. For such notifications and updates join our Telegram group today.
ISP Nashik Bharti 2023
Important information about ISP Nashik Bharti 2023 :
Total Post: 108
Post Name:
- Welfare Officer – 01
- Junior Technician – 107
Education:
- Welfare Officer –
- Degree or Diploma course recognized by Maharashtra State, as per Maharashtra Welfare Officers ( duties, qualifications and conditions of service ) Rules, 1966
- Possesses adequate knowledge of Marathi language.
- Minimum 2 years of post-qualification experience in any industry / Factory as Welfare Officer / Personnel Officer / HR Executive in HR or Welfare Dept.
- Junior Technician –
- Full Time ITI Certificate in relevant field
Age Limit : –
- Welfare Officer – 18 to 30 Years
- Junior Technician – 18 to 30 Years
Application Mode : Online
Job Location :
- Nashik
Salary :
- Welfare Officer – ₹ 29,740/- to ₹ 1,03,000/-
- Junior Technician – ₹ 18,780/- to ₹ 67,390/-
Official Website :- ispnashik.spmcil.com
ISP Nashik Bharti 2023
Important Notice :–
- Please read entire advertisement before applying for the post.
- If information provided by candidate is incomplete then his or her candidature may get disqualified.
- Make sure you have attached all important and required documents with your application.
- It is suggested that you must fill application form after reading this article.
- it’s necessary that you have submitted your application on or before the last date of application.
- Any application submitted after the last date of application will not be considered.
- To get such daily updates regarding government jobs you must join our telegram group today.
- To join our telegram group click on the image below.
Important Dates
Last date of application – 31 July 2023
More Recruitments like this :-
Akola Anganwadi Bharti 2023 | अकोला अंगणवाडी येथे भरती सुरु
POWERGRID Recruitment 2023 | पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया येथे भरती सुरु
Pune Municipal Corporation Bharti 2023 | पुणे महानगरपालिका येथे भरती सुरु
Amravati Anganwadi Bharti 2023 | अमरावती अंगणवाडी येथे भरती सुरु
Cochin Shipyard Bharti 2023 | कोचीन शिपयार्ड येथे भरती सुरु
इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक भरतीसंबंधी महत्वाची माहिती :
एकूण जागा :- १०८
पदाचे नाव :-
- वेलफेयर ऑफिसर – ०१
- कनिष्ठ तंत्रज्ञ – १०७
वयोमर्यादा :-
- वेलफेयर ऑफिसर – १८ ते ३० वर्षे
- कनिष्ठ तंत्रज्ञ – १८ ते ३० वर्षे
अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता :-
- वेलफेयर ऑफिसर –
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी / डिप्लोमा केलेला असावा
- मराठी भाषेबद्दल ज्ञान आवश्यक
- अनुभव २ वर्षे
- कनिष्ठ तंत्रज्ञ –
- संबंधित विषयामध्ये ITI केलेला असावा
कामाचे ठिकाण :- नाशिक
पगार :-
- वेलफेयर ऑफिसर – ₹ २९,७४० ते ₹ १,०३,०००
- कार्यकारी प्रशिक्षणार्थी – ₹ १८,७८० ते ₹ ६७,३९०
अधिकृत संकेतस्थळ :- ispnashik.spmcil.com
इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक भरती
महत्वाच्या सूचना :
- अर्ज करण्याआधी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- आपण केलेल्या अर्जा मधील माहिती अपूर्ण किंवा अर्धवट असल्यास आपण केलेला अर्ज अपात्र ठरवला जाऊ शकतो.
- आपण केलेल्या अर्जा सोबत आवश्यक असणाऱ्या सगळ्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
- संपूर्ण जाहिरात वाचून मगच अर्ज करावा.
- जाहिरातीत दिलेल्या शेवटच्या तारिखे आधी आपला अर्ज सादर करावा.
- जाहिराती मध्ये दिलेल्या शेवटच्या तारिखे नंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- दररोज अशाच सरकारी नोकरी बद्दल उपडेट मिळवण्यासाठी आजच आमच्या telegram ग्रुप ला जॉईन व्हा.
- आमच्या telegram ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खाली दिलेल्या इमेज वर क्लिक करा.
महत्वाच्या तारखा :-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२३
या भरती संबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण खाली दिलेल्या अधिकृत संकेतसथळाला भेट देऊ शकता किंवा PDF डाउनलोड करू शकता.
To know more about this notification you can visit official website or can download PDF.
वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न व त्यांची उत्तरे
१. इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक भरतीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?
- या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे.
२. या पदासाठी अर्ज कोणत्या पद्धतीने करावा ?
- या पदासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा.
Official Website / अधिकृत वेबसाइट