ISP Nashik Bharti 2023 | इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक येथे भरती सुरु

ISP Nashik Bharti 2023 ISP Nashik Bharti 2023 : इंडियन सिक्युरिटी प्रेस नाशिक यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार “वेलफेयर ऑफिसर , कनिष्ठ तंत्रज्ञ” पदांसाठी एकूण १०८ जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने या जाहिरातीसाठी अर्ज करणे अपेक्षित आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२३ अशी आहे. सर्व इच्छुक आणि पात्र … Read more